Tag: #jalgaon

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

जळगाव (प्रतिनिधी) - जून्या भांडणाच्या कारणासह दुचाकीचे चाक पायाला लागल्यामुळे जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा होवून लाठ्या काठ्यांनी एकमेकांना ...

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

जळगाव ( प्रतिनिधी ) - घरी बसून रेटींग देण्याच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवून अमोल शांताराम पाटील (वय ३६, रा. ...

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

जळगाव (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६ चे अध्यक्षपद का दिले नाही, या कारणावरुन पोलिसांच्या रेकॉर्डवरील ...

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

जळगाव ( प्रतिनिधी ) - मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यातील पत्ता देऊन महागडे परफ्यूम मागविले. परंतु त्यानंतर बँकेकडे तक्रार ...

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

जळगाव ( प्रतिनिधी ) - भारतीय हवामान विभाग यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील आठवडाभर उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून तापमान ३९ ...

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूल येथे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. ...

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

जळगाव ( प्रतिनिधी ) - शिवाजीनगर स्मशानभूमिजवळील रेल्वे लाईनला लागून असलेल्या डी.पी. रोडसाठी मनपाने जागेचे भूसंपादन केले होते. या जागेचा ...

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

जळगाव ( प्रतिनिधी ) - लाडकी बहीण योजनेचे केवायसी करून देण्यासाठी कागदपत्रे घेण्यासाठी आलेल्या संशयिताने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्यासह अन्य ...

Page 49 of 126 1 … 48 49 50 … 126

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!