TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे तेलंगणाचे अन्नपुरवठा मंत्री ना.रविंदरसिंग यांचे जोरदार स्वागत !

जगन्नाथ टि.बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2023
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा, राष्ट्रीय अध्यक्ष के.चंद्रशेखर राव साहेब यांच्या प्रेरणेने गोरगावलेचे माजी सरपंच, मार्केट कमेटीचे माजी संचालक व भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे सन्माननिय सदस्य जगन्नाथ टि.बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना तेलंगणाचे अन्नपुरवठा मंत्री ना.रविंदरसिंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.

गुरूवार रोजी सकाळी 10 वाजता संपूर्ण मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदु शस्रक्रिया महाशिबिर तसेच दुपारी २ वाजता बीआरएसची सभासद नोंदणी, पक्षप्रवेशाचा महामेळावा नाट्यगृह चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्यानिमित्ताने तेलंगणाचे अन्नपुरवठा मंत्री मा.ना.रविंदरसिंगजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली ..चोपड्यात प्रथमच तेलंगणाचे मंत्रीमहोदय येणार असल्याने बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्यासोबत बीआरएसचे वरिष्ठनेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे पाटिल, प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदमसाहेब, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष नानासाहेबजी बच्छाव, सहसमन्वयक संदिपजी खुटेपाटिल, धुळे नंदुरबार जिल्हा समन्वयक अॅड. अविनाश पाटिल, जळगाव समन्वयक, देवेंद्र वराडे व पदाधिकारी मंडळी उपस्थित होते.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

महाराष्ट्रातील नांदेड, सोलापुर नंतर चोपड्यात प्रथमच तेलंगणाचे कॅबिनेट मंत्री मा.ना.रविंदरसिंगजी यांची दमदार एंट्रि झाली. या कार्यक्रमाची तालुकावासियांना उत्सुकता लागली होती. कारण आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ टि. बाविस्कर हे नुकतेच हैदराबाद येथे बीआरएस पक्षप्रवेशासाठी जाऊन आलेत. त्यावेळेस त्यांनी अर्थमंत्री हरिशराव यांचेशुभहस्ते पक्षप्रवेश केला होता. अन्नमंत्री यांची स्नेहभेट घेतली होती. तेव्हाच त्यांनी सांगीतले होते की, ‘मी चोपड्याला जरूर येणार’, यासाठी नानासाहेब बच्छाव यांनी विशेष प्रयत्न केलेत.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा महिला समन्वयक कोमलताई पाटील व त्यांचे महिलामंडळ, चोपडा विधानसभा समन्वयक समाधान बाविस्कर, तालुका समन्वयक दिपक पाटिल व त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेतला. ना. रविंदरसिंगजी यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका देखील केली. सर्व शेतकऱ्यांना व जनतेला त्यांनी मोफत वीज पुरवण्याचे आवाहन देखील केले. मणिपूरच्या विषयावर देखील त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले. चोपड्यात यापुढे आमदार बीआरएस पक्षाचाच होईल असे त्यांनी सांगितले. यामुळे बीआरएस कार्यकर्ते त्यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसून आला. चोपडा पुण्यनगरीत आलेल्या अतिथींचे तालुकावासियांतर्फे जंगी स्वागत देखील करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
Next Post

मुस्तुफा खानची जळगाव जिल्हा कॅरम संघात निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य 19 December 2023 !

December 19, 2023

हनुमान नगर येथील शौचालयांची दुरावस्था ; नागरिक त्रस्त

May 4, 2021

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 09 ते 15 ऑगस्ट 2026 !

August 9, 2026

क्रीडा शिक्षक महासंघ सल्लागारपदी देविदास महाजन

November 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group