TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खोट बोला पण रेटून बोला ही म्हण राऊतांना तंतोतंत लागू होते : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजपा नेते गिरीश माजं यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्रात सोडले आहे. यावेळी महाजन म्हणाले कि, ‘खोट बोल पण नेटाने बोल’ ही म्हण तंतोतंत शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांना लागू पडते. संजय राऊत आरोपांच्या बाबतीत नुसत्याच डरकाळ्या फोडत असतात. ते जे बोलत आहेत ते कुठे सत्य झालं का? नुसत्याच वल्गणा करायच्या, प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढंच काम संजय राऊत यांना येत.

बेकायदेशीपणे एकही रुपया अथवा जमीन सापडली तर मी भाजपला दान करुन देईन, असं वक्तव्य ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर जामनेर येथे आपल्या निवासस्थानी भाजपचे नेते गिरीश महाजन हे पत्रकारांशी बोलत होते. ‘सगळी चौकशी होईल, सगळे पेपर समोर येतील, तेव्हा जनतेसमोर सर्व गोष्टी येतील, त्यामुळे खासदार संजय राऊत हे काहीही बोलत असले तरी त्या गोष्टीला आता अर्थ उरलेला नाही’, असं महाजन म्हणाले.

READ ALSO

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

‘राऊत आता थोड थांबा’

काही तरी असल्याशिवाय ईडी कारवाई करणार नाही. माझा खून होणार आहे. असं तोंडात येईल ते वाट्टेल ती काहीही बडबड आता संजय राऊत करत आहेत. फाट्यावर मारतो अन् लाठ्यावर मारतो, असं राऊत यांनी म्हटलं तरी आता काहीही होणार नाही. आता संजय राऊत यांना कुठलीही सहानुभूती मिळणार नाही. या ईडीच्या कारवाईच्या निमित्ताने राऊत यांनी केलेले सर्व पाप आणि पुण्य हे जनतेच्या समोर आलेलं आहे. आता थोड थांबा, असं म्हणत गिरीश महाजन यांनी राऊतांना एकप्रकारे इशाराही दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
Next Post

मोदी-शहांच्या गृहराज्यात 'आप'ला किती जागा? ; पक्षाकडून अंतर्गत सर्व्हेची माहिती उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरात डल्ला ; सोने चांदीच्या दागिन्यांसह हजारोंचा ऐवज लंपास !

January 11, 2026

उद्धव ठाकरे आमचे नेते ; त्यांना आम्ही कुठलंही प्रत्युत्तर देणार नाही : दीपक केसरकर 

July 2, 2022

अप्रेंटीस धारकांना परीक्षेचे प्रवेशपत्र मिळेना ; उमेदवारांचा आंदोलनाचा ईशारा

September 15, 2020

काँग्रेसला निडर लोकांची गरज, डरपोकांनी पक्षातून बाहेर जावं : राहुल गांधी

July 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group