TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टीईटी घोटाळा : जाणून घ्या… वेतन रोखण्यातआलेल्या जळगाव जिल्ह्यातील ७१ शिक्षकांची संपूर्ण यादी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2022
in गुन्हे, जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेत २०१९मध्ये गैरप्रकार झाला होता. जिल्ह्यात ६१४ जणांकडे टीईटी परीक्षेचे बोगस प्रमाणपत्र आहे. त्यामुळे संबंधितांवर आजीवन परीक्षा बंदीची कारवाई झाली आहे. तसेच बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षक म्हणून नोकरी मिळवलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ७१ शिक्षकांचे ऑगस्टचे वेतन थांबवण्यासह भविष्यात शाळांनी संबंधित शिक्षकांचे नाव वेतन देयकात समाविष्ट करू नये, असे आदेश शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षकांनी दिले आहेत. तर जाणून घेऊया… वेतन रोखण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील ७१ शिक्षकांची तालुकानिहाय संपूर्ण यादी !

अमळनेर तालुका
शितल राजेंद्र कोळी (कन्याशाळा, अमळनेर), अमोल प्रकाश सदाराव (आदर्श हायस्कूल, ज्यु.कॉलेज मंडळ), प्रतिभा शांताराम कोतकर (जि.एस. हायस्कूल अमळनेर), समाधान रघुनाथ (के.डी.जी. माध्य. विद्यालय, अमळनेर),ज्योती सुभाष पाटील (के.डी.जी. माध्य. विद्यालय, अमळनेर),राजेंद्र देविदास कुंभार (के.डी.जी. माध्य. विद्यालय, अमळनेर),मिनाबाई दंगल धनगर (सानेगुरुजी नुतन माध्य.विद्यालय, अमळनेर),

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

चाळीसगाव तालुका
सचिन संभाजी पाटील (बी.एस. हिरे सरोदय सायन्स स्कूल, खेडगाव खु),पूजा प्रमोद भोळे (ज्ञानज्योती स्कूल, खडके),दिनेश सुरेश महाजन (ए.बी.गल्स् स्कूल, चाळीसगाव),चेतन सुरेश बोरसे (ए.बी.गल्स् स्कूल, चाळीसगाव),मोनाली सुभाष पाटील (ए.बी.गल्स् स्कूल, चाळीसगाव),स्वाती भालचंद्र सोनजे (ए.बी.गल्स् स्कूल, चाळीसगाव),भावना नाना मोरे (ए.बी.गल्स् स्कूल, चाळीसगाव),कल्पना संतोष भोई (राष्ट्रीय विद्यालय, चाळीसगाव),हर्षल अरुणराव देशमुख (राष्ट्रीय विद्यालय, चाळीसगाव),अभिजित सुभाषराव देशमुख (न्यु. इंग्लिश स्कूल, शिरसगाव),प्रशांत तुलसिदास पवार (माध्य.विद्यालय, खेडगाव),संदीप प्रकाश बोरसे (माध्य.विद्यालय, खडकीसिम),उमेश शिवाजीराव साळूंखे (माध्य.विद्यालय, पोहोरे),पवार सुभाष वाहनसिंग (आर.जे.एम.स्कूल,उंबरखेडे),भूषण सुकदेव पाटील (माध्य. विद्यालय, दहीवद),अतुल विश्‍वास चव्हाण (राष्ट्रीय कन्या शाळा, चाळीसगाव),रुपाली सागर पवार (राष्ट्रीय कन्या शाळा, चाळीसगाव),स्वप्नील राजेंद्र पाटील (कै. जिभाऊ पांडूरंग शामराव पाटील माध्य. विद्यालय),रविंद्र मंगलू भारुडे (बी.डी.माळी माध्य. विद्यालय) पुरुषोत्तम भारतसिंग पाटील (बी.डी.माळी माध्य. विद्यालय)

चोपडा तालुका
संदीप भास्कर देवरे (ए.एस.सी.ज्यु.कॉलेज, चोपडा),सचीन उपेंद्र पुरानीक (नुतन ज्ञानमंदीर स्कूल, अडावद), नितेश अशोक पाटील (नुतन ज्ञानमंदीर स्कूल, अडावद), स्वेता विनायक पवार (ओ.जी.सायन्स स्कूल, बिडगाव), नलिनी रविंद्र पाटील (सार्वजनिक विद्यालय, अडावद), तुषार दिलीपराव पाटील (नुतन साय.स्कूल, वाळकी/शेंदणी),अलका गोकुळ पाटील (जयश्री दादाजी सायं. स्कूल, तांदलवाडी)

धरणगाव तालुका
विवेक अशोकराव भदाणे (सरजूबाई एन. झवर विद्या., पाळधी खु),शितल सुनिल बडगुजर (सरजूबाई एन. झवर विद्या., पाळधी खु),मो.इस्माईल मो.सादीक मोमीन (ऍग्लोउर्दू हायस्कूल, धरणगाव),कविता तुकाराम पाटील (इंदिरा कन्या विद्यालय,धरणगाव),मनिषा जगन्नाथ महाजन (महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव)

एरंडोल तालुका
शे.अझरुद्दीन शे. शाबुद्दीन (ऍग्लोउर्दू हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज,एरंडोल),जुबेर अहेमद फयाजउद्दीन (ऍग्लोउर्दू हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज,एरंडोल)

जळगाव शहर आणि तालुका
नागेश प्रल्हाद सोनार (भगिरथ इग्लिश स्कूल, जळगाव),रोहीनी सदाशिव निकुंभ (भगिरथ इग्लिश स्कूल, जळगाव), हेमलता हेमंत बोरोले (काशिबाई कोल्हे विद्यालय, जळगाव),गौरव सुभाष भोळे (काशिबाई कोल्हे विद्यालय, जळगाव),ममता रमेश जाधव (हिराबाई जगतराव पाटील माध्य.विद्या.शिरसोली प्र.बो.),मनिषा भगवान पायघन (बारी समाज माध्य.विद्या.शिरसोली),कामिनी संजय भंगाळे (संस्कृती माध्य.विद्या.मेहरुण, जळगाव),जाहीद खान अयुब खान (अलफेज उर्दू हायस्कूल),नदीम अहेमद शे. इब्राहीम (अजुमन हायस्कूल,जामनेर),अजय मधुकर तिकर (सायन्स स्कूल, पाळधी),

जामनेर तालुका
अतुल संभाजी नानोटे (सायन्स स्कूल, तोरनाळे),आसिफ खान हमीद खान (मोहमदीया ऍग्लो उर्दू हायस्कूल,शेंदुर्णी),राहुल शरद वाघ (ए.सी.पाटील माध्य. विद्या.रोटवद),देविदास फुलचंद पारधी (ए.सी.पाटील माध्य. विद्या.रोटवद),हरीभाऊ भानुदास राऊत (सावित्रीबाई फुले माध्य.विद्या.पहुर कसबे)

पाचोरा तालुका
सैय्यब तोफिक अहमद खाली अहेमद (ऍग्लो उर्दू हायस्कूल, पाचोरा),अमोल संजय पाटील (तुलाई माध्य.विद्यालय,साईगाव),मुकेश मनोहर खंडागळे (माध्य. विद्या.बाबंरुड खु),धनंजय भिला अहिरे (माध्य. विद्या.बाबंरुड खु),प्रसाद रविंद्र पाटील (माध्य. विद्या.बाबंरुड खु),शिवचरण राजू पवार (सायन्स हायस्कूल लोणी बु)

पारोळा तालुका
सुशिल कुमार भानुदास पाटील (सायन्स हायस्कूल, मंगरुळ),शांतनु भैय्यासाहेब पवार (माध्य. विद्यालय, पारोळा),विवेक पतंगराव पाटील (श्री.धनदाई माता माध्य. विद्या., पारोळा),

रावेर तालुका
प्रविण पंडीत धुदळे (अभिषेक भास्कर पाटील माध्य.विद्या.खिर्डी बु),दिपक हिरामण देवरे (माध्य. विद्या. पुरी गोलवाडे ता. रावेर)

यावल तालुका
कांचन हर्षल चौधरी (भारत विद्यालय, न्हावी),सुभाष देवकर चौधरी (सरस्वती विद्यामंदीर ऍन्ड ज्यु.कॉलेज,यावल), उमर फारुक अब्दुल रसिद (मौलाना आझाद उर्दू हायस्कूल, फैजपूर)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

१८ दिवसापासून सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था ऑक्सीजनवर, लाभार्थ्यांचे हाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : नगरपालिका निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश !

November 19, 2021

खळबळजनक : अडावद येथे शेतमजूराचा निर्घृण खून !

September 2, 2024

जळगाव जिल्ह्यात होणा-या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर !

September 27, 2020

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

December 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group