TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : नगरपालिका निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश !

सर्व पालिकांमध्ये प्रभागासह वाढणार नगरसेवक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2021
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुदती संपणाऱ्या व नवनिर्मित नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याबाबतचे आदेश आज जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत.

राज्यातील यापूर्वी मुदत समाप्त झालेल्या व माहे डिसेंबर, 2021 ते फेब्रुवारी, 2022 या कालावधीत मुदत समाप्त होणाऱ्या अ ब व क वर्गातील नगरपरिषदांची जी प्रभाग रचना शासनाच्या दि.01 ऑक्टोबर, 2021 च्या अध्यादेशातील तरतुदीनुसार (बहुसदस्यीय प्रभाग पध्दती नुसार तयार करून ठेवण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 3 अन्वये सर्व पालिका प्रशासनास आधीच कळविण्यात आले होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

 

राज्य शासनाने सन 2021 चा महारष्ट्र अध्यादेश क्रमांक 10/2021 दि.02 नोव्हेंबर, 2021 रोजी प्राध्यापित केला असून “अ’ वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे. तसेच ‘अ’ वर्ग नगरपरिषदेमध्ये किमान सदस्य संख्या 40 असेल आणि 75 पेक्षा अधिक नसेल, “ब वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे. “ब” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 25 असेल आणि 37 पेक्षा अधिक नसेल ‘क’ वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 3 ने वाढ केली आहे. त्यानुसार “क” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 20 असेल आणि 25 पेक्षा अधिक नसेल.

 

शासनाच्या दि. 2 नोव्हेंबर, 2021 च्या अध्यादेशातील तरतुदीनुसार उपरोक्त परिच्छेद क्रमांक 2 मध्ये नमूद केल्यानुसार सदस्य संख्या निश्चित करून त्यानुसार कन्ची प्रभाग रचना कोणत्याही परिस्थीत दि.30/11/2021 पूर्वी तयार करून ठेवावी व त्याबाबत आयोगास आवगत करण्यात असे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत.

 

धरणगाव पालिकेत एका प्रभागासह वाढणार तीन नगरसेवक

 

राज्य शासनाने सन 2021 चा महारष्ट्र अध्यादेश क्रमांक 10/2021 दि.02 नोव्हेंबर, 2021 रोजी प्राध्यापित केला असून “अ’ वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे. “क” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 20 असेल आणि 25 पेक्षा अधिक नसणार. त्यानुसार धरणगाव नगरपालिकेत एक प्रभाग आणि तीन नगरसेवक वाढणार आहे. तसेच या गोष्टीचा परिणाम प्रभाग रचना तसेच आरक्षणावर देखील होणार असल्याचे बोलले जात आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
Next Post

ऑक्सीजन प्लँट अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ‘ईडी’कडून समन्स ; चौकशीला हजर न राहिल्यास अटकेची शक्यता !

April 29, 2022

ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा – ग्वाल्हेर

November 6, 2025

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दलित नवरदेवाची घोड्यावरून निघाली वरात !

January 26, 2022

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

August 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group