TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

vijay waghmare by vijay waghmare
February 3, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर प्रतिनिधी : पैसे पडल्याचे भासवून अडत व्यापाऱ्यांच्या दुचाकीवर लावलेली पैशांची पिशवी लांबवणाऱ्या आरोपीला अवघ्या एका तासात अमळनेर पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेला पैसा परत मिळवला आहे.

बहादरपूर रस्त्यावरील झामी चौकातील अडत व्यापारी आण्णा साहेबराव महाजन हे २ रोजी दुपारी १२.३० वाजता दुचाकी (एमएच- १९, डीएक्स ४०५७) वर २ लाख ८ हजार रुपये घेऊन बँकेत भरायला गेले होते. १ लाख ३० हजार आयसीआयसीआय बँकेत भरणा केल्यावर ते महाराष्ट्र बँकेत गेले. दुपारी १.५० वाजता ते त्यांच्याजवळील उरलेले ७८ हजार रुपये असलेली पिशवी घेऊन बँकेबाहेर पडले. त्याचवेळी त्यांना एक जणाने पैसे खाली पडल्याचे सांगितले. आण्णा महाजन पैसे उचलायला खाली वाकले तोच त्या व्यक्तीने दुचाकीला लावलेली पिशवी घेऊन पळ काढला.

READ ALSO

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच पो.नि. दत्तात्रय निकम यांनी शोध पथकाचे पो.उ.नि. शरद काकळीज, हे. कॉ. मिलिंद सोनार, प्रशांत पाटील, उज्ज्वल म्हस्के, विनोद संदानशिव, नितीन मनोरे यांना सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्यास सांगितले. पथकाने फुटेज तपासले असता यात ३ ते ४ आरोपी असल्याचे समजले. आरोपींनी चोपड्याकडे पलायन केल्याचे समजल्यावर शोध पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. तसेच तातडीने चोपडा पोलिसांना संदेश देण्यात आला. तिकडून चोपडा पोलीस वेले गावाजवळ थांबलेले होते. पोलिसांनी त्यांना थांबवून ठेवले. तोपर्यंत अमळनेर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. अवघ्या एका तासात आरोपींना पकडून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी त्यांची नावे बालु बारगुंडा, शिवकुमार व्यंकटस्वामी बारगुंडा, गणेश शुबरमनी तेली (रा. अमरनगर, उज्जैन, मध्य प्रदेश) अशी सांगितले. अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे. कॉ. मिलिंद सोनार करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeamalnerCrime

Related Posts

गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
Next Post

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य 'उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक ग्राहक दिन’ उत्साहात साजरा

March 15, 2022

ऑनलाईन जुगार खेळवणाऱ्या टोळीचा रावेर पोलीसांकडून पर्दाफाश; सहा जण ताब्यात !

September 24, 2024

ऑर्कीड हॉस्पीटलमध्ये डॉक्टर, स्टाफच्या दुर्लक्षामुळे रुग्णाचा मृत्यू ; नातेवाईकांचा आरोप !

May 5, 2021

शिवसेना आमदारांच्या बंडाला उद्धव ठाकरेच जबाबदार : गिरीश महाजन 

July 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group