TheClearNews.Com
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांच्या निधीला केंद्राची मान्यता !

बोदवड, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील लाभक्षेत्राला होणार फायदा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2023
in कृषी, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांचा निधीला मान्यता मिळाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोदवड, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील ८४७७ हेक्टर लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम होणार आहे.

जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील ५३,४४९ हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणाऱ्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेतील टप्पा-१ मधील कामाला केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे या योजनेचे काम आता गतीने मार्गी लागणार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्र शासनाच्या सार्वजनिक गुंतवणुक मंडळाच्या (Public Investment Board) बैठकित तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत वेगवर्धीत सिंचन योजनेत या निधीला मान्यता प्राप्त झाली आहे. या योजनेच्या टप्पा-१ ची एकूण किंमत रु. २१४१.१९ कोटी असून कामाप्रित्यर्थ किंमत रु.१९२३.८१ कोटी एवढी आहे. सदर योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजने अंतर्गत वेगवर्धीत सिंचन योजनेत झाल्याने या टप्यातर्गत विदर्भातील ६१६७ हेक्टर व अवर्षण प्रवण भागातील ९५०७ हेक्टर तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील ६५४६ हेक्टर अशा बुलढाणा जिल्ह्यातील १३७४३ हेक्टर व जळगाव जिल्ह्यातील ८४७७ हेक्टर अशा एकूण २२२२० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा फायदा मिळणार आहे.

READ ALSO

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे

मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार या कामाची उर्वरीत किंमत रु.६९४.८७ कोटी असून त्यापैकी रु.२७८.६२ कोटी येत्या तीन वर्षात केंद्र शासनामार्फत प्राप्त होणार असून उर्वरीत रु.४१६.२५ कोटी राज्य शासनामार्फत खर्च करण्यात येणार आहेत. बोदवड परीसर सिंचन योजना कामाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजने अंतर्गत वेगवर्धीत सिंचन योजनेत करण्याकामी रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनानुसार या प्रस्तावाबाबत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ज.द. बोरकर, अधीक्षक अभियंता य. का. भदाणे, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व कार्यकारी अभियंता उ.दे. दाभाडे यांनी सुधारीत प्रशासकीय मान्यता केंद्र शासन गुतवणुक मान्यता, राज्य शासन गुंतवणुक मान्यता अशा विविध संविधानीक मान्यता प्राप्त करून केंद्र शासनाकडे सदर प्रकल्प पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेत समाविष्ठ होणेसाठी अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. यासाठी प्रस्तावाच्या सद्यस्थिती व कार्यवाहीबाबत केंद्र व राज्य शासनाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून समन्वय ठेवण्याची महत्त्वाची भूमिका जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पार पडली. या सर्व एकत्रित प्रयत्नामुळे बोदवड सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधीचे काम मार्गी लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

May 10, 2026
कृषी

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे

May 7, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
Next Post

चमगाव येथे मतीमंद मुलांसाठी शालेय स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साहित्यरत्न साठे विकास महामंडळाच्या योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

October 20, 2020

सी. बी. निकुंभ विद्यालयात महसूल विभागाचा युवा संवाद कार्यक्रम उत्साहात !

August 3, 2023

जळगावात अजित पवारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य ; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार !

February 8, 2024

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले १,५२,७३४ कोरोनाबाधित, ३१२८ रुग्णांचा मृत्यू

May 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group