TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोंग्यांबाबत केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण बनवावे ; संजय राऊतांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण बनवावे व ते संपुर्ण देशात ते लागू करावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

मशिदींवरील भोंग्याचा वाद भाजपनेच उकरून काढला आहे. भाजपच्या इशाऱ्यावरच हा मुद्दा तापवला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच, भोंग्यांबाबत एवढे आक्रमक असाल तर अजूनही गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारमधील भोंगे का काढले नाही, असा सवालही त्यांनी केला. भोंग्यांबाबतचा वाद शमवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशपातळीवर एकच धोरण बनवावे व ते सर्व राज्यांना लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, हे धोरण लागू केल्यानंतर भाजपशासित राज्यांमधील मशिदींवरील भोंगे उतरावेत, असेही राऊत म्हणाले.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

केंद्र सरकारने देशपातळीवर गोवंश हत्याबंदीचा निर्णय घेतला. मात्र, नंतर त्यांच्याच भाजपशासित राज्यांनी हे धोरण आपल्या राज्यात लागू करण्यास नकार दिला. यात गोवा व नॉर्थ ईस्टमधील राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्राने भोंग्यांबाबत धोरण लागू करताना ही काळजी घ्यावी व सर्व राज्यांमध्ये हे धोरण लागू हे पाहावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

आता लगबग अकरावी ऑनलाईन प्रवेशाची ; 11 वी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोणत्याही योजनांच्या अनुदानाच्या अमिषाला लाभार्थ्यांनी बळी पडू नये; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे आवाहन

September 23, 2020

पवारांची भेट ही टीआरपी वाढविण्यासाठी केलेली बातमी : खडसे

October 7, 2020

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

June 17, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ३० जानेवारी २०२३ !

January 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group