TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओबीसी संवर्गाची एकत्रित ताकद फार प्रभावशाली ठरू शकते – सचिन चौधरी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2020
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) ओबीसी आरक्षण अबाधीत राहावे व ओबीसी आरक्षणास धक्का लागू नये यासह विविध मुद्दयां संदर्भात शासनाकडे आपले म्हणणे पोहचविण्यासाठी ना. छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य समता परिषद जळगाव जिल्हा कार्यकारणी च्या वतीने दि. ३ रोजी ‘ओबीसी आरक्षण बचाव ‘ मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या मोर्चाबाबत नियोजन करण्यासाठी साकळी ता.यावल येथे आज दि.२ रोजी श्री संत सावता महाराज मंगल कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस समता परिषदचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तसेच भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी, उपाध्यक्ष प्रकाश महाजन (जळगाव), यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री संतशिरोमणी जगनाडे महाराज व समतेचा विचार मानणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सचिन चौधरी यांचा प्रगतिशिल शेतकरी शामकांत वसंतराव महाजन यांच्या हस्ते तर प्रकाश महाजन यांचा शारदा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक पांडुरंग निळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचा संताजी तेली पंच मंडळ साकळीचे अध्यक्ष रवींद्र खेवलकर व सचिव बाळकृष्ण तेली यांच्या हस्ते सुद्धा सत्कार करण्यात आला. ओबीसी संवर्गातील समाज हा विविध जाती-पाती मध्ये विखुरला गेलेला आहे. त्यामुळे ओबीसी संवर्गाची ताकद आपोआपच विखुरली गेल्याने कमी होत आहे. यामुळे ओबीसी संवर्गाची बाजू न्यायालयातही कमजोर पडत असल्याने न्यायालयात ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ओबीसी संवर्गातील सर्व जातीतील समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज असून ओबीसी संवर्गाची एकत्रितपणे ताकद शासनाला दाखवली गेली पाहिजे. त्याकरता जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सचिन चौधरी यांनी केले. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष प्रकाश महाजन, यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. जळगाव येथील ओबीसी मोर्चास जाण्याकरता माजी आमदार संतोष चौधरी, व भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, यांच्या सौजन्याने प्रवासाची वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.असे चौधरी यांनी सांगितले.

READ ALSO

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

यावेळी प्रगतिशील शेतकरी श्याम महाजन, शारदा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक पांडुरंग निळे, ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी, पीकसंरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव महाजन, रमेश महाजन, भोजराज महाजन, संजय पाटील, रवींद्र माळी, जयंत बोरसे, सुरेश चौधरी, प्रविण माळी, अंबादास बोरसे, सामाजिक कार्यकर्ते बापू साळूंके, भागवत रावते, अशोक चौधरी, बाळकृष्ण तेली, रामा तेली, गणेश खेवलकर, पंढरीनाथ माळी, पिटु लोधी, पत्रकार किरण माळी, चंद्रकांत नेवे, मनू निळे यांच्यासह गावातील ओबीसी संवर्गातील बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.बैठकीदरम्यान कोरोनाचा संसर्ग पाहता सोशल डिस्टन्स सह सर्व नियमांचे पालन केले गेले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
Next Post

डॉ. सागर गरुड यांना वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श डॉक्टर सेवा गौरव पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव ग्रामीण मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करा ; चंदन पाटलांची मागणी

September 13, 2021

अखिल भारतीय कुणबी महासंघाचा बोदवड कार्यकर्ता मेळावा उत्साहात !

October 3, 2022

अमळनेर एसटी डेपोचे काम तासभर ठप्प ; प्रवाशांनी व्यक्त केला संताप !

April 8, 2023

जम्मू कश्मीरमध्ये ढगफुटी ; ४ जणांचा मृत्यू, ४० जण बेपता

July 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group