TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कंटेनरची दुचाकीला मागून धडक, बाप-लेकीला चिरडल्याने जागीच मृत्यू, दोघं जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी (वृत्तसंस्था) भरधाव कंटेनरने चिरडल्याने बाप-लेकीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. ३०) दुपारी चार वाजताच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी परिसरातील नानोली फाट्याजवळ घडला. सुनील बाळू वाघमारे (वय २५), आर्या सुनील वाघमारे (वय ४) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत, तर गणेश जाधव, परवीन वाघमारे (सर्व रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) हे दोघेजण जखमी झाले आहेत.

सुनील, आर्या, गणेश आणि परवीन असे चौघेजण दुचाकीवरून जात होते. नानोली फाट्याजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका कंटेनरने धडक दिली. धडक बसल्यानंतर दुचाकी घसरून चौघेही रस्त्यावर पडले. भरधाव कंटेनरने त्यातील सुनील आणि आर्या या दोघांना चिरडले. यामध्ये गंभीर जखमी होऊन सुनील आणि आर्या या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, गणेश आणि परवीन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे.

READ ALSO

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

गणेश रामदास जाधव (रा. राजपुरी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून एका निळ्या रंगाच्या अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाप-लेकीचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
Next Post

कजगाव येथे सशस्त्र दरोडा ; दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लुटला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावकडून वसईकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघातात ५ ठार, ३४ जखमी !

May 1, 2024

ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते पिंप्रीतील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार !

January 23, 2021

एक-दोन नव्हे तब्बल ८ वेळेस केले अल्पवयीन मुलाने बोगस मतदान ; व्हिडीओ व्हायरल !

May 21, 2024

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

April 13, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group