TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात सुरूवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2022
in क्रीडा, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य (पुणे), जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय जळगाव व इंदिरा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने शासकीय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजीत करण्यात आल्या आहेत.

सदर स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सि.के. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा अधिकारी एम.के.पाटील सर उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेचे उदघाटन माजी गटनेते विनय (पप्पू भाऊ) भावे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेची सुरूवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्य सुरेखा पाटील, आदर्श विद्यालयाचे संचालक अश्विन पाटील,डी.एन. पाटील, हेमंत माळी, तसेच प्रत्येक तालुक्यातील क्रीडा शिक्षक व तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

स्पर्धा तीन दिवस चालणार
सोमवारी झालेल्या 14 वर्षा आतील मुलींच्या सामन्यात बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा, व इंदिरा गांधी विद्यालय यांच्यात झालेल्या अंतीम सामन्यात बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल ,पाचोरा हा संघ विजयी झाला. तसेच 14 वर्षा आतील मुलांच्या संघात बी.जी.शानबाग विद्यालय व इंदिरा गांधी विद्यालय धरणगाव यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात बी.जी. शानबाग विद्यालयाने विजय मिळविला.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी रवींद्र कंखरे (अध्यक्ष महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन स्कुटिनी कमिटि), सुमेर वाघरे (म.पो.) क्षितीज सोनवणे, गौरव भागवत, ईश्वर चौधरी, अनिकेत सोनवणे, वैभव भोलाने, ललित डोके, रुपेश चौधरी, राज पाटील तसेच अमोल भाऊ, योगेश पाटील,अनिल तावडे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिन सूर्यवंशी यांनी केले. तर आभार आकाश बिवाल यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
Next Post

बेळगावमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा कट ; संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भडगाव : लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत खून ; धक्कादायक कारण आले समोर !

August 13, 2024

लग्नाचे साहित्य नेणारा ट्रक आणि मालवाहू रिक्षाची समोरा समोर धडक ; तीन ठार, दोन गंभीर जखमी !

May 8, 2023

अंकुर सीडस कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण खरेदी न करण्याचे आवाहन !

May 24, 2023

जळगावात भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर ; जळकेकर महाराज, अमोल जावळे आणि उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती !

July 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group