TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिभेने चित्र रेखाटणाऱ्या राशीचे विलक्षण कौशल्य; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

जिभेने पियानो वाजवत मंत्रमुग्ध करणाऱ्या राशीचे पालकमंत्र्यांकडून तोंड भरून कौतुक !

vijay waghmare by vijay waghmare
June 5, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी / भुसावळ/जळगाव प्रतिनिधी दि. 4 जून: माणसाच्या जिद्दीपुढे शारीरिक मर्यादा काहीच अडथळा ठरत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे भुसावळ येथील दिव्यांग मुलगी राशी प्रवीण पाटील हिने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राशीने तोंडाने एक अप्रतिम अॅक्रेलिक पेंटिंग साकारून त्यांना भेट दिली.*

आज गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन राशीने स्वहस्ते (तोंडाने) तयार केलेले पेंटिंग त्यांच्या हस्ते सुपूर्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तिच्या विलक्षण प्रतिभेने पालकमंत्र्यांसह उपस्थित सर्वांना भारावून टाकले. केवळ चित्रकलेत नव्हे, तर राशीने जिभेने मोबाइल वापरून पियानो वाजवून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. तिचा आत्मविश्वास, कलागुण आणि मनोबल पाहून मंत्री गुलाबराव पाटील यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात तिचे व तिच्या कुटुंबाचे भरभरून कौतुक केले.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

“राशी ही केवळ एक कलाकार नाही, ती एक प्रेरणास्त्रोत आहे. तिच्यात असलेल्या विलक्षण ऊर्जेने आणि जिद्दीने संपूर्ण समाजाला दिशा मिळेल,” असे उद्गार पालकमंत्री पाटील यांनी यावेळी काढले. त्यांनी राशीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

राशीसोबत तिचे वडील प्रवीण पाटील, आई नेहा पाटील, भाऊ सौरभ पाटील, तसेच शिवसेनेचे दीपक धांडे उपस्थित होते. ही घटना केवळ एक भेट नव्हे, तर कलात्मकता, संघर्ष आणि सकारात्मकतेचा संगम आहे. दिव्यांगत्वावर मात करून रसिकांच्या हृदयात घर करणाऱ्या राशी पाटीलचे आयुष्य उजळत राहो, अशी प्रार्थना या निमित्ताने सर्वत्र होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

ईच्छा पूर्ण होईल असे सांगत वृद्धाला गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता ! तीन शब्द लिहून सोडली नोकरी ; राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल

June 16, 2022

धूम स्टाईल वकीलाच्या गळ्यातील चैन लांबवली ; नशिराबाद जवळील महामार्गावर घडली घटना !

July 8, 2024

आद्यकवी महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी

October 22, 2021

तरुणीला डोळा मारून अश्लील हातवारे ; पहूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

April 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group