TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखांचा पालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर ; सोशल मीडियातील पोस्ट व्हायरल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिकेतील एककल्ली कारभार आणि व्यक्तीकेंद्रित राजकारणावर अधून-मधून सोशल मीडियात विरोधकांकडून टीका-टिप्पणी होतच असते. परंतू आज चक्क शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा शहरप्रमुख अभिजित पाटील यांनी पेव्हर ब्लॉगची कामे, ओपन स्पेसच्या मुद्द्यासह एकूणच पालिकेच्या कारभाराबाबत सोशल मीडियात टाकलेली पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. कारण धरणगाव नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ताधाऱ्यांना हा एकप्रकारे घरचा आहेर समजला जात आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा शहरप्रमुख अभिजित पाटील हे शांत तसेच मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. परंतू त्यांनी सकाळी सोशल मीडियात टाकलेल्या पोस्टमुळे धरणगाव शहराच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली. थोड्याच वेळात ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल व्हायला लागली.

READ ALSO

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

अभिजित पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी !

आमच्या समस्या —

मातोश्री नगरातील open space ही दुसर्या व्यक्तीला वापरावयास द्यावयाचा बेकायदेशीर ठराव नगरपालिकेने करावयाचा. त्याच्याविरूद्ध परिसराती ल नागरिकांनी संघर्ष करायचा की ती जागा आमच्या मुलांना खेळण्यासाठी आहे ती राहू द्या. तेव्हा तत्कालीन म.मुख्याधिकारी यांनी त्यावर सदर जागा नियमानुसार देता येत नाही असा शेरा मारला व तेव्हा तो विषय थांबला. आणि असे हे दोन वेळा घडले.

आमच्या नगरातील लोकांनी सुविधा मिळण्यासाठी मागणी केली तर काॅलनीतील कुणालाही विचारात न घेता सरळ ‘ पेव्हर ब्लाॅकचे ‘ रस्त्यांची कामे होत आहेत.

पेव्हर ब्लॉक हे रस्ते करण्यासाठी असतात की साईड पट्ट्या, चौक करण्यासाठी असतात? काँक्रीटच्या रोड पेक्षा वाहनं घसरण्याचे प्रमाण हे पेव्हर ब्लाॅकवर जास्त असते हे कोणताही प्रामाणिक इंजिनीअर ( जो आपल्या कामाशी प्रामाणिक आहे ) सांगू शकेल.

अरे बाबांनो विकास कामे करतांना गावाच्या समस्यांची priority काय ? लोकांची मागणी काय? हे तर विचारात घ्या. बहुमत जनतेने दिलं आहे ते जनतेला विचारात घेऊन काम करण्यासाठी, जनतेवर लादण्यासाठी नव्हे.

अभिजीत पाटील
(माजी शिवसेना शहरप्रमुख व माजी नगरसेवक, धरणगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
Next Post

चीनविरोधात दादागिरी कराल तर डोकं ठेचू : शी जिनपिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू ; राखी खरेदी करून भाऊची वाट बघणाऱ्या बहिणीचा काळीज चिरणारा आक्रोश !

September 1, 2023

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा ‘आदर्श’ पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अटक !

April 24, 2023

लखीमपूर हिंसाचार घटनेत आशिष मिश्रा मुख्य आरोपी ; ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

January 3, 2022

श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ अभियानास प्रारंभ !

July 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group