TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अजूनही देणारे संपलेले नाहीत, घेणारे अपूर्ण पडत आहेत : ना. गुलाबराव पाटील

अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) देण्याचे महत्व हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिले आहे. शिवसेनेचे तर ध्येयधोरणच ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे आहे. समाजातील दात्यांची संख्या खूप असून उलटपक्षी घेणार्‍यांची संख्या कमी असल्याची अनुभूती अनेकदा येत असते. डॉ. कमलाकर पाटील यांनी आयोजीत केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातून हीच बाब पुन्हा एकदा अधोरेखीत झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. या शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.

 

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील फुफणी येथील माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांच्यातर्फे अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विवेक पाटील आणि डॉ. वृषाली पाटील यांनी गरजू रूग्णांची अल्प दरात शस्त्रक्रिया केली. या शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. कमलाकर पाटील, डॉ. विवेक पाटील, डॉ. वृषाली पाटील, माजी पं. स. उपसभापती शितल पाटील यांची उपस्थिती होती.

 

याप्रसंगी ना. गुलाबराव गुलाबराव पाटील म्हणाले की, १९८४ साली मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले तेव्हा आम्ही अशाच प्रकारे विविध रोगांचे निदान करणार्‍या शिबिरांचे आयोजन करत होतो. तेव्हा मोतीबिंदू कमी प्रमाणात होत असल्याने शस्त्रक्रिया देखील मर्यादीत होत्या. आता मात्र याचे प्रमाण वाढत असल्याने डॉ. कमलाकर पाटील यांनी मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून गरजूंची खर्‍या अर्थाने सेवा केल्याचे कौतुकोदगार ना. पाटील यांनी काढले. तर कोविड काळात समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांनी केलेल्या मदतीचे दाखले देत समाजात दातृत्वाची भावना अजूनही जीवंत असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कमलाकर पाटील यांनी केले. बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक संदीप पाटील यांनी केले तर आभार प्रफुल्ल पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

शिवसेना गटनेते विनय भावे आणि रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑक्सीजन प्लँट अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन

November 19, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2025 !

July 5, 2025

‘मेमोग्राफी मशीन्स घेण्याचा नेमका उद्देश काय ?’ : दिनेश भोळे

August 15, 2021

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 17 जून 2025 !

June 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group