TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्येची पालकमंत्र्यांनी घेतली दखल ; बाभळे येथे मुरूम टाकून शेतरस्ता केला तयार !

vijay waghmare by vijay waghmare
July 31, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बाभळे गावातील शेतात जाणारा रस्ता पावसामुळे खराब झाला होता. अशावेळी शेतकऱ्यांना तिथून येता जातांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आपली समस्या मांडली होती. त्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि युवा सेनेच्या माध्यमातून मुरूम टाकून शेतरस्ता तात्काळ तयार करून देण्यात आल्याने बाभळेकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

धरणगाव तालुक्यातील बाभळे गावातील शेत जमिनीमध्ये जाणे-येणे करण्यासाठी शेतात बैलगाडी -ट्रॅक्टरमधून शेती अवजारे, बी- बियाणे आणि रासायनिक खते नेण्यास अडचण निर्माण होत होती. ही बाब युवा सेनेचे कार्यकर्ते अमोल गजरे आणि रोहित पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडली. शेतरस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत असल्याचे अमोल गजरे आणि रोहित पाटील यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी ही बाब प्रतापराव पाटील यांना सांगत समस्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिलेत. प्रतापराव पाटील यांनी लागलीच शेत रस्त्याच्या काम सुरु केले. युवा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तसेच जेसीबीने घेऊन धरणगाव येथून मुरूम आणून शेत रस्ता तयार करण्यासाठी मदत केली.

शेतात जाण्यासाठी मुरूम टाकून रस्ता तयार केल्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले तसेच लवकरच बाभळे फाट्यापासून शेतात जाण्यासाठी शेत पाणंद रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. यावेळी अमोल गजरे, रोहित पाटील, जगदीश पाटील, दीपक पाटील, लीलाधर पाटील, नरेंद्र कुमार पाटील , अंबू मोतीराम पाटील, गणेश पाटील, राकेश पावरा आणि नंदुराम पावरा या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

पिंपळे बुद्रुक ग्रामपंचायत सरपंचपदी सुनंदा पाटील यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सिमेंटने भरलेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने सात वाहनांचा चेंदामेंदा

March 23, 2025

प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचं? ; मोहन भागवत यांचं ज्ञानवापीबाबत मोठं वक्तव्य

June 3, 2022

वांजोळा गावातील घटना घृणास्पद : पल्लवी सावकारे (व्हिडीओ)

October 15, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 25 ऑगस्ट ते शनिवार 31 ऑगस्ट 2024 !

August 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group
 

Loading Comments...