TheClearNews.Com
Sunday, May 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिमुकली जीवाच्या आकांताने रडत होती, दरवाजा उघडताच शेजारच्यांना बसला जबर धक्का !

पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा दगड घालून केला खून, नंतर स्वतःही उचललं मोठं पाऊल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) येथे पतीने पत्नीच्या डोक्यात खलबत्याचा दगड घालून खून करत स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या दांम्पत्यांच्या दीड वर्षाच्या चिमुकलीच्या रडण्याच्या आवाजाने ही धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी रात्री १० ते शनिवार, २ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. गंगाबाई धनाजी गायकवाड (वय ३५), असे खून झालेल्या महिलेचे तर धनाजी संभाजी गायकवाड (वय ४०), असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

जामगाव (आ) येथे गायरान जमीन नजीक मयत गायकवाड दाम्पत्य दीड वर्षाच्या चिमुकलीसह राहत होते. शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्या चिमुकलीचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज घराशेजारी राहणाऱ्या लोकांच्या कानावर पडला. त्यामुळे त्यांनी गायकवाड यांच्या घराकडे जावून पाहिले असता घरातून लहान मुलीचा रडण्याचा आवाज येत होता. परंतु दरवाजाला आतून कडी लावलेली होती. तसेच घरातून दुर्गंधी देखील सुटली होती. तेव्हा, शेजारच्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता गंगाबाई गायकवाड ह्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तर धनाजी गायकवाड हे गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत होता.

READ ALSO

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

दरम्यान, शेजाऱ्यांनी ही घटना पोलीसांना कळवताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पती-पत्नीचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पत्नी गंगाबाई गायकवाड हिचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी धनाजी गायकवाड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तालुका पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने जामगाव (आ) सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, खून आणि आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
गुन्हे

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

May 30, 2026
गुन्हे

ओमनी अन् दुचाकी अपघातात पत्नीचा मृत्यू: पती गंभीर

May 29, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील कैद्यांमध्ये कारागृहात सिनेस्टाईल हाणामारी

May 29, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 28, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
Next Post

वयोवृद्ध मजूर दाम्पत्याने सुपारी देऊन केला मुलाचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हेलिकॉप्टरला अपघात ; आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू !

December 8, 2021

राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद विद्यालयाची यशाची परंपरा कायम !

May 22, 2024

महाआवास अभियानाअंतर्गत ३ लाख २३ हजार लाभार्थ्यांनी केला गृहप्रवेश

June 15, 2021

शेतकरी आदोलन, ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार प्रियांका गांधी

February 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group