TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची टेस्ट करून रिपोर्ट जाहीर करावा : अँड. कुणाल पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विद्यापीठमध्ये नुकताच पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम झाला. त्यात विद्यापीठमधील मोठ्या प्रमाणमध्ये सिनेट सदस्य, व्यवस्थापन सदस्य, प्रभारी कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, प्र. कुलगुरू उपस्थित होते. त्यापैकी काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काही अधिकारी कार्यालयात येवून गेले पण त्यांनी कोरोना झाल्याची माहिती दिली नाही. म्हणून विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ जाहीर करावे की, कुणाला कोरोनाची लागण झाली आहे व ज्यांना लागण झाली पण कळविले नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अँड. कुणाल पवार यांनी केली आहे.

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये नुकताच पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम झाला. त्यात विद्यापीठमधील मोठ्या प्रमाणमध्ये सिनेट सदस्य, व्यवस्थापन सदस्य, प्रभारी कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, प्र. कुलगुरू उपस्थित होते. त्यापैकी काही जणांना त्यात कोरोनाची लागण झाली आहे. व त्यामधील काही जण घरी देखील कॉरनटाईन आहेत. परंतु त्यांनी सामाजिक भान ठेऊन स्वतः हून जाहीर केले पाहिजे व स्वतः इतरांना त्यांच्या डिपार्टमेंटमधील कर्मचाऱ्यांना त्याची महिती देवून चाचणी करण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. पण काही अधिकारी ठेकेदाराची बिले काढण्यासाठी कार्यालयात येवून गेले आहेत. तसेच त्यांनी कोणालाही कल्पना दिली नाही की, त्यांना कोरोना झाला आहे. म्हणून विद्यापीठ प्रश्सानाने प्रशासनाने तत्काळ जाहीर करावे की, कोण कोण कार्यक्रमाला उपस्थित होते व कोणाला लागण झाली आहे. तसेच कोणी कोणी विद्यापीठाला कळवले आहे व ज्यांनी कळविले नसेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व इतर कर्मचारी धोक्यात येऊ नये, अशी मागणी अँड. कुणाल पवार, अतुल कदमबांडे, भूषण भदाणे यांनी केली आहे.

READ ALSO

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
Next Post

आसोदा शिवारात रेल्वेरुळाखाली कुजलेला मृतदेह आढळला ; तालुका पोलिसात नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दूध संघात सलग दुसऱ्या दिवशीही तपासणी ; आजपासून कागदपत्र पडताळणी सुरुवात होणार !

October 23, 2022

रामनवमीच्या दिवशी इंदूरमध्ये मोठी दुर्घटना, मंदिरात विहिरीचे छत कोसळले, 25 हून अधिक जण आत पडले !

March 30, 2023

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी

July 23, 2021

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी.!

September 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group