TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नव वर्षाच्या प्रारंभीच पहिल्याच दिवशी पालकमंत्र्यांचे दातृत्व ; शिक्षणासाठी गरजु विद्यार्थीनीला दिली आर्थिक मदत !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2024
in जळगाव, राजकीय, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिक्षणासाठी गरजु विद्यार्थीनीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नव वर्षाच्या प्रारंभीच पहिल्याच दिवशी आर्थिक मदत केली आहे.

शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच दिला आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसंगी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते. असाच एक प्रसंगी धरणगाव तालुक्यातील वराड येथील अनुजा राजु करे या विद्यार्थीनीसोबत घडणार होता. प्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दातृत्त्वामुळे तिचे शिक्षण थांबण्याची वेळ टळली आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

अनुजा ही फॅशन डिझाईनिंगच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण बेंडाळे महिला महाविद्यालयातून घेते आहे. कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तीला शिक्षण सोडावे लागणार होते. ही बाब जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या कानावर घातली. त्यांनी सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थेट वराड या गावात जाऊन अनुजाला शिक्षणासाठी तसेच याच गावातील एका दिव्यांग मुलीच्या लग्नासाठी देखील आर्थिक मदत केली. या दोन्ही सकारात्मक पुढकारामुळे मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संदीप सुरळकर, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जळके गावाचे सरपंच राजुभैय्या पाटील, वराडचे सरपंच नितीन जाधव, उपसरपंच राजु जाधव, वडली गावाचे माजी सरपंच सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
Next Post

बाल कल्याण समितीकडून प्रशासन व दात्यांच्या पैशांची उधळपट्टी ; नितीन इंगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुण्यात पुन्हा ४ दिवस पाऊस कोसळणार – हवामान विभागाचा इशारा

October 19, 2020

येत्या मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे आंदोलनास देणार भेट

January 2, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संजय पाटील यांचा झाला सन्मान

April 5, 2025

जीपीएस मित्रपरिवार आयोजित, दिपावली स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न..!

October 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group