TheClearNews.Com
Friday, May 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यंत्रणांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. या समारंभासाठी सर्व संबंधित यंत्रणांवर सोपविलेली जबाबदारी सर्वांनी चोखपणे पार पाडावी. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

प्रजासत्ताक दिन समारंभाची पूर्वतयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जळगावचे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा विशेष समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प संचालक डॉ. शिरसाठ, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, तहसीलदार सुरेश थोरात, पोलीस निरिक्षक संतोष सोनवणे, यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, शिक्षण, एनसीसी, कामगार व इतर विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचा समारंभ साजरा करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक निर्देशांचे व सुचनांचे सर्वांनी पालन करावे. समारंभास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक असून संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर राखून पार पाडला जाईल याची कटाक्षाने काळजी घ्यावी. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने विविध स्पर्धाचे, वृक्षारोपण, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वेबिनारचे आयोजन करावे. मात्र प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळांचे आयोजन करण्यात येवू नये. यादिवशी सकाळी ८.३० ते १० वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. एखाद्या संस्थेला अथवा कार्यालयाला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी ८.३० वाजेपूर्वी किंवा १० वाजेनंतर करावा. मुख्य शासकीय समारंभ नीटनेटका होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडेल याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी राऊत यांनी बैठकीत दिल्यात.

READ ALSO

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

७ व १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
क्रीडा

७ व १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
कृषी

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे

May 7, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
Next Post

संकटग्रस्त व पिडीत महिलांसाठी वन स्टॉप सेंटरची सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लिटल ब्लॉसम शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

October 2, 2020

होय, मला फड़णवीसांचा फोन आला ; एकनाथराव खडसेंनी केला खुलासा

June 3, 2021

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ३० ऑक्टोबर २०२३ !

October 30, 2023

धनादेश अनादर प्रकरण : रावेर येथील व्यावसायिकाची निर्दोष मुक्तता ; धरणगाव न्यायालयाचा निकाल !

May 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group