TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वारंवार प्रश्न विचारते म्हणून शिक्षिकेने विद्यार्थिनीला केलं नापास ; कारण वाचून बसेल धक्का

The Clear News Desk by The Clear News Desk
May 23, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

रायपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडमधील विलासपूर येथील चपोरा गावातील हायस्कूलमध्ये विद्यार्थिनी वर्गात वारंवार प्रश्न विचारत राहते म्हणून शिक्षिकेने वर्गात अव्वल येणाऱ्या विद्यार्थिनीला प्रायोगिक परीक्षेमध्ये गैरहजर म्हणून नोंद केली. मात्र संपूर्ण परीक्षेमध्ये सदर विद्यार्थिनी उपस्थित होती. दहावीच्या बोर्डाचा निकाल लागल्यावर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी रतनपूर ठाण्यामध्ये विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

चपोरा गावातील उच्च माध्यमित शाळेत शिकणाऱ्या जयंती साहू या सत्रामध्ये १०वीच्या बोर्डाच्या परीक्षेत बसली होती. इतर विद्यार्थी विद्यार्थिनींचाही निकाल समोर आला आहे. त्यामध्ये तिला गैरहजर राहिल्याने तिचा नापास असा निकाल दिला गेला. हा निकाल जेव्हा विद्यार्थिनीने पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. तिने गणिताच्या शिक्षिका प्रिया वाशिंग हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जयंतीच्या वडिलांनी शिक्षिकेसोबत याबाबत चर्चा केली तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून जयंतीच्या वडिलांना धक्का बसला. शिक्षिकेने सांगितले की, तुमची मुलगी वर्षभर वर्गात खूप प्रश्न विचारते, त्याची शिक्षा म्हणून तिला प्रायोगिक परीक्षेपमध्ये अनुपस्थित अशी नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी रतनपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केली. मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना शिक्षिकेने सांगितले की, जयंतीप्रमाणेच इतरही विद्यार्थिनींचा निकाल वाईट लागला आहे. दुसरीकडे रतनपूर ठाण्यामध्ये विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. तसेच तपास सुरू आहे. जयंतीला या परीक्षेत ६८ टक्के गुण मिळाले आहेत. मात्र शिक्षिकेच्या उदासिनतेमुळे ती नापास झाली असून, तिचं एक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

धरणगावातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीला अमळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित

March 24, 2022

‘महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत’ : शिवसेना

July 5, 2021

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वोडो स्पर्धा

July 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group