TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीला अमळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 23, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीतील ८ जणांना आज दोन गुन्ह्यात जामीन झाला. परंतू अमळनेर पोलिसांनी या सर्वांना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातच ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात अधिक असे की, मागील काही दिवसापासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. तेव्हापासून पोलीस चोरट्यांच्या मागावरच होते. परंतू गुरुवारी (१९ मे) मध्यरात्री चोरट्यांनी चक्क एका पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी लांबवली. त्यानंतर पोलिसांनी काही संशयिताना पकडले. त्यात १) यश दिनेश सातपुते २) तुषार बत्तीसे ३) वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी ४) मनीष ऊर्फ भुर्‍या योगेश चौधरी ५) सय्यद पीरण सय्यद मुख्तार यांचा समावेश होता. दरम्यान, या संशयितांनी धुळे येथे ज्यांना मोटार सायकल विकल्या अशा ६) वैभव उर्फ दादू सुरेश मोरे ७) हसन उर्फ अली मोहम्मद शेख ८) वसीम शेख बिस्मिल्ला यांना देखील पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडी संपल्या नंतर न्यायालयात हजर केले असता सर्वांची पहिल्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झाली. परंतू धरणगाव पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. त्यातही लागलीच जामीन झाला. परंतु अमळनेर पोलिसांनी संत सखाराम महाराज यात्रेतून चोरीला गेलेल्या एका मोटार सायकलच्या गुन्ह्यात या टोळीला ताब्यात घेतले आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

'नाना पटोले यांना ठाकरे सरकारमध्ये कोणीच गंभीरपणे घेत नाही ; भाजप खा. मेंढेची टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथील पोलीस नाईकाने ट्रॅपच्या संशयानंतर लांबवले डिव्हाईस

March 8, 2021

जळके येथे टायगर गृपतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

June 11, 2021

Gold-Silver Rate Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 26, 2022

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी केले दिवंगत तंत्रज्ञ राणे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

June 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group