TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील आजचा आठवडाबाजार रद्द ; रस्त्यावरच नव्हे तर सोशल मिडीयावरही पोलिसांची करडी नजर !

आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास होणार कठोर कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2022
in गुन्हे, जिल्हा प्रशासन, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या गट नं. १२४८/२ मधील वादग्रस्त अतिक्रण काढल्यानंतर बुधवारी रात्री आठ वाजेपासून तर शुक्रवार सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) लावण्यात आलेला आहे. त्यामुळेअत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. त्यानुसार आजचा आठवडे बाजार देखील रद्द करण्यात आला आहे.

गायरान बचाव मंचच्या वतीने धरणगाव येथील गट क्र १२४८ व गट नं १२४८/९ या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठाण, मुंबई यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावेत, अशी तक्रार केली होती. त्यानंतर बुधवारी प्रशासनाने अतिक्रमण काढले होते. तर रात्री पासून संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे आज होणारा आठवडे बाजार देखील रद्द करण्यात आला आहे.

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कठोर कारवाई !

धरणगाव पोलीस रस्तावरच नव्हे तर सोशल मिडीयावर देखील करडी नजर ठेऊन आहेत. सोशल मिडीयावर कुणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे कुणीही वाद निर्माण होईल असे, फोटो फेसबुक किंवा व्हाटसअपला ग्रुपला टाकून नयेत किंवा स्टेटस ठेऊ नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तर कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक ईशारा देखील पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिला आहे.

शहरातील मुख्य भागात कडक बंदोबस्त !
शहरातील मुख्य भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावलेला आहे. त्यात १०० पोलीस कर्मचारी, २० महिला कर्मचारी, ४ आरसीपी प्लाटून, १० पोलीस अधिकारी आणि २ डीवायएसपी दर्जाचे अधिकारी कर्तव्यावर आहेत. तसेच संचारबंदी असल्यामुळे संपूर्ण गावाला छावणीचे स्वरूप राहणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
Next Post

सरदार पटेल यांच्या जयंतीच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा महाजन दाम्पत्याचा आगळा वेगळा प्रयोग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी ; मुक्ताईनगर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

April 4, 2022

आ. मंगेश चव्हाण यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात तक्रार !

March 26, 2021

आर. सी. बाफना, भंगाळे अन् पु. ना. गाडगीळ या सुवर्णपेढीत एकाच दिवशी महिलेने लांबवले साडेचार लाखांचे दागिने !

November 6, 2025

बसस्थानक आवारातून सेवानिवृत्त सैनिकाचे ३९ हजारांची रोकडची चोरी

July 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group