TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘शिक्षणाचा अंतिम उद्देश चारित्र्य निर्माण’ ; डॉ. करीम सालार यांचे प्रतिपादन

इकरा थीमच्या रासेयोजनाच्या विशेष श्रम संस्कार शिबिराचे नशिराबाद येथे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) इकरा शिक्षण संस्था व्दारा संचलित एच जे थीम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनातर्फे 7 दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबीर दि. 22 ते 28 मार्च दरम्यान नशिराबाद येथील जि प उर्दू शाळा क्रमांक 1 येथे आयोजित करण्यात आले. शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ करीम सालार होते.

शिबिराचे उदघाटन नशिराबाद येथील स्वातंत्र सैनिक यांच्या पत्नी दगुबाई लालसिंग पवार यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेच्या कार्यकारणीचे पदाधिकारी अमीन बादलीवाला, डॉ ताहेर शेख, अजीज सालार, तसेच नशिराबाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच पंकज महाजन, मुख्याध्यापक़ मसूद शेख, मुख्याध्यापक़ जहीर खान, समाजसेवक सैय्यद बरकत युसूफ अली, पंचायत समितिचे शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, गट शिक्षणाशिकारी फिरोज पठाण, केंद्र प्रमुख मुश्ताक शेख यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ राजू गवरे तर सूत्रसंचालन प्रो. डॉ राजेश भामरे व आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ तनवीर खान यांनी केले.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ करीम सालार म्हटले कि राष्ट्रीय सेवा योजनाचे शिबिर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, सुप्त कला गुण उजागर करण्याकरीता उपयुक्त मंच आहे. तसेच शिबीर चारित्र्य निर्माण, समाजसेवा, राष्ट्रीयताचे संस्कार देणारी कार्यशाळा आहे. विद्यार्थ्यानी शिबिरातील प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. शिबिरात रोज श्रमदान, विविध विशेषज्ञ वक्त्यांचे पर्यावरण, जल संवर्धन, आरोग्य इ. विषयांवर बौद्धिक व्याख्यान व आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण, विविध प्रार्थना स्थळाची साफ सफ़ाई असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. शिबिरात प्रभारी प्राचार्य प्रा. पिंजारी आय एम, उपप्राचार्य डॉ वाय ई पटेल, प्रा. फरहान शेख उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीते करीता राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ राजू गवरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ तनवीर खान, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ शबाना खाटीक, डॉ राजेश भामरे, डॉ चाँद खान, डॉ आमीन काजी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रफ़ीक़ शेख यांनी परीश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

धक्कादायक ! जेवण करण्याच्या बहाण्याने घुसले घरात ; दारू पाजून तरूणीवर आळीपाळीने केला अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केशवस्मृती प्रतिष्ठानच्यावतीने ITI परिसर, जामनेर रोड, भुसावळ येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

April 12, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित, ६ झाले बरे !

July 25, 2021

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरला उद्या करणार कोर्टात हजर !

August 10, 2021

शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन !

June 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group