TheClearNews.Com
Thursday, April 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या ‘त्या’ पिडीत महिलेला न्याय मिळावा ; भाजप महिला आघाडीतर्फे निवेदन !

राक्षसी प्रवृत्तीच्या शिवसैनिकांना अटक करा, अन्यथा मोठे आंदोलन : महानगर जिल्हाअध्यक्षा दिप्ती चिरमाडे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 31, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महिलेला शिवसेनेच्या राक्षसी प्रवृत्ती कार्यकर्त्यांनी मारहाण, व विनयभंग केला असुन यांच्या निषेधार्थ पिडीत महिलेला न्याय मिळावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ऐडिशनल अधिक्षक कुमार चिंता यांना भाजप जिल्हा महानगर महिला आघाडीतर्फे अध्यक्षा दिप्ती चिरमाडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी दिप्ती चिरमाडे यांनी सांगितले की, पिडीत महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा. महिलेला मारहाण करून तिचा विनंयभग करण्यात आला असुन शिवसेनेच्या असुरी प्रवृतीच्या राक्षसांवर कठोरपणे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. अन्यथा महिला आघाडीतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

या प्रसंगी महिला मोर्चा सरचिटणीस रेखा वर्मा, जिल्हा महानगर उपाध्यक्ष रेखा कुळकरणी, वंदना पाटील, ज्योती निंभोरे, ज्योती राजपूत, सरोज पाठक, छाया सारस्वत, मीनाक्षी पाठक, ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षा रेखा पाटील, ज्योती तिवारी, ऋतुजा संत यांच्या सह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

हिंदू नववर्ष निमित्त ०२ एप्रिल रोजी गुढीपाडवा पहाट संगीत कार्यक्रमाचे आ. सुरेश भोळे यांच्यातर्फे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रीराम माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न

June 5, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2025 !

October 8, 2025

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

July 22, 2023

‘बीएचआर’ घोटाळा : सुनील झंवर यांच्या घरातून शंभरच्यावर गॅझेटेड अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के जप्त !

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group