TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नंदगावचा भुमीपुत्र असलेल्या पोलीस निरीक्षकाचा ग्रामस्थ व हभप ईश्वरदास महाराजांनी केला गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात नंदगाव येथील मूळ रहिवाशी असलेल्या पोलीस निरिक्षकपदी सचिन मुरलीधर खैरनार यांना पदोन्नती मिळाल्या बद्दल नंदगाव येथील ग्रामस्थ व बालब्रम्हचारी हभप ईश्वरदास महाराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सचिन खैरनार हे आपल्या तालुक्यातील नंदगाव येथील रहिवासी व अमळनेर येथे स्थायिक असलेले सेवानिवृत्त मंडळ अधिकारी एम एम पाटील यांचे चिरंजीव तर पत्रकार कुंदन खैरनार यांचे भाऊ, सेवाव्रती सचिन खैरनार यांनी सन २००९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक झाले. २०१० ते १३ चंद्रपूर जिल्यात नक्षलग्रस्त भागात सेवा बजावत असतांना २०१३ ला सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आणि नाशिक क्राईम ब्रँचच्या १ नंबर युनिटला नियुक्तीपर सेवा बजावीत आहेत. त्यातच आज पोलीस खात्याअंतर्गत पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचे तालुक्यातुन सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांचा गौरव करतांना ईश्वरदास महाराज म्हणाले की, हा फक्त त्यांचा गौरव नसुन त्या बरोबर आपल्या गावचे देखील यात गौरव होऊन गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

सत्कार स्विकारतांना सचिन खैरनार म्हणाले की, सत्कार होत असतात, होत राहतील परंतु माझ्या गावाने माझ्या घरात जो माझा सत्कार केला. जे प्रेम दिले ते माझ्या चिरंतन लक्षात राहीन. आमच्या गावांतील व्यक्ती पोलीस निरीक्षक होतो ही आमच्यासाठी व गावासाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे. असे गावांतील जेष्ठ नागरिक अभिमानाने सांगतात. आमच्या पंच क्रोशीत फक्त आमचंच गावं असे आहे की, गावातील एकाच घरातुन तिन जण MPSC स्पर्धा परीक्षा पास होऊन क्लास वन अधिकारी झाले आहेत. असे गावातील नागरिक अभिमानाने सांगतात. सचिन मुरलीधर खैरनार यांचे मोठे बंधु राजेंद्र खैरनार हे देखील MPSC द्वारा जळगाव जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा अधिकारी वर्ग १ यापदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांच्या वहिनी ही जळगाव कृषी विभागाच्या कृषी अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत.

यावेळी गावातील विविध पदाधीकाऱ्यांसह जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी रतन पाटील, शांताराम पाटील, खुशाल पाटील, बबन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मोतीलाल पाटील, उत्तम पाटील, धनराज पाटील, दिपक पाटील, पृथ्वीराज पाटील, सुरेश पाटील, अशोक पाटील यांसह गावातील मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ५११ कोरोनाबाधित, ३१३ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक ?

February 15, 2021

शिवसेनेत ‘इनकमींग सुरूच’; युवकांच्या हाती घेतला भगवा !

September 19, 2024

यूपीमध्ये भाजपला मोठा धक्का ; कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्यांचा सपामध्ये प्रवेश

January 11, 2022

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) च्या प्रसिद्धीप्रमुखपदी ईश्वर महाजन यांचे निवड

September 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group