TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुन्हा मोठी बातमी : फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदभार स्वीकारावा, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याची घोषणा करून देवेंद्र फडणवीसांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अगदी त्यांनी मी स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असंही स्पष्ट केलं. परंतु आता भाजपच्या केंद्रीय टीमने हे ठरवले की, देवेंद्रजींनी पदभार स्वीकारावा आणि राज्यातील सरकारमध्ये असावं. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, अशी माहिती खुद्द भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

 

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा माध्यमांना म्हणाले की, भाजपच्या केंद्रीय टीमने हे ठरवले की, देवेंद्रजींनी पदभार स्वीकारावा आणि राज्यातील सरकारमध्ये असावं. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं. देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. ट्विट करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा भाग व्हावे, असे म्हटले आहे. अशाप्रकारचा निर्णय भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे, याची माहिती त्यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे केंद्रीय नेतृत्वाने म्हटले आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली होती की, ते सरकारच्या बाहेर राहून पाठिंबा देतील. तसेच भाजपचं एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे पाठिंबा राहील. त्यांची ही भूमिका आमच्या पक्षाच्या कार्यकर्ता आणि नेत्याचं चरित्र दर्शवतं. आम्हाला कोणत्याही पक्षाचं स्वार्थ नाही, हे दाखवून देत आहे. आम्ही पदाच्या लालसेसाठी नाही आहोत, आम्ही विचारासाठी आहोत. विचारासोबतच महाराष्ट्राच्या जनतेचा विकास होवो, जनतेची आकांक्षा पूर्ण व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारपासून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. पण भाजपच्या केंद्रीय टीमने देवेंद्र यांना सरकारमध्ये आलं पाहिजे, अशा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीमने देवेंद्र यांनादेखील आग्रह केला आहे. केंद्रीय टीमने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा, असा आदेश दिला आहे”, अशी माहिती जे पी नड्डा यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

पाचोर्‍यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

November 9, 2021

शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी कृषि विभागाने शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात : ना. गुलाबराव पाटील

November 2, 2020

नाशिक विभागातील पाणी पुरवठा योजनेचा कामाना गती द्या ; पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

October 11, 2023

धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंदराव नन्नवरे यांचा राजीनामा ; ना. पाटील यांचे मानले आभार !

June 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group