TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा दौरा अन् जळगावात राष्ट्रवादी, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड !

जाणून घ्या...दिवसभरात नेमकं काय घडलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 27, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात आले होते. दरम्यान, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दोघांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू पोलिसांनी आंदोलकांना आधीच ताब्यात घेतल्यामुळे जळगावात मोठा हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा बघायला मिळाला.

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी कापसाला सहा हजार रुपये अनुदान तसेच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच मागण्या मान्य न झाल्यास काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जमावडा सुरु होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाचेही कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलीस दोघं पक्षांच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेऊन होते. दुपारी ॲड. रोहिणी खडसे, मंगला पाटील, वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी आदी पदाधिकारी कार्यालयात असतांना पोलिसांनी त्यांची धरपकड केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांशी झटापटही झाली.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

सर्वांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेल्याचे आले. मात्र, थोड्याच वेळात सर्वांना सोडून देण्यात आले. यानंतर आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर,आमदार अनिल पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी  रस्त्यावर उतरत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. परंतू पोलिसांनी त्यांना महामार्गावर येऊ दिले नाही. दुसरीकडे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, रमेश पाटील, यांच्यासह उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर राहुल पारचा, श्रीकांत आगळे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करून शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. याठिकाणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

...अखेर केळी विकास महामंडळास मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता ; 100 कोटींची तरतूद करणार : मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold Rate : सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ !

March 19, 2023

कांद्याच्या गोणीतून येत होती प्रचंड दुर्गंधी, उघडताच नागरिकांचा उडाला थरकाप !

September 27, 2023

आत्मनिर्भर भारत योजनेत अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन ; मिळतील ‘हे’ फायदे

February 14, 2022

जैन इरिगेशनचे आर्थिक वर्ष २०२१चे आर्थिक निकाल जाहीर

July 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group