TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीने धरले पाय, मुलांनी नाक-तोंड दाबत केला वडिलांचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

दुसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याचा रचला होता बनाव ; पोलिसांनी केली आईसह दोघं मुलांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 13, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) वडिलांचा डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा मारून आणि नाका-तोंडावर उशी दाबून खून केल्याचा प्रकार पोलीस चौकशीत उघड झाला आहे. दरम्यान, आईसह मुलांनी तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरुन पडून वडिलांचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. परंतू शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खून झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पत्नीसह दोन मुलांना अटक केली आहे. दरम्यान, सतत दारू पिऊन आईला त्रास देत असल्यामुळे वडिलांना मारल्याची धक्कादायक  कबुली आरोपींनी पोलीस चौकशीत दिली आहे.

या संदर्भात अधिक असे की, व्यंकट नारायण मरलापल्ले (४८, रा. ढाळेगाव, ता. अहमदपूर) यांचा रविवारी मध्यरात्री घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून थुंकण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा तोल गेल्याने खाली पडून मृत्यू झाल्याची माहिती मयताचा मुलगा सुरज मरलापल्ले याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतू शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व्यंकट मरलापल्ले यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

अखेर पोलीस तपासात समोर आले की, घटनेच्या रात्री वाद झाल्यानंतर तिघांनी मिळून व्यंकट मरलापल्ले हे 7 मे रोजी रात्री झोपेत असताना त्यांच्या बेडरुममध्ये जात रामेश्वर याने कुऱ्हाडीच्या लोखंडी दांड्याने डोक्यात मारले. तर राधाबाई यांनी पाय धरले आणि सुरज याने छातीवर बसून दोन्ही गुडघ्याने हात दाबले. त्यानंतर दोन्ही हाताने जिव जाईपर्यंत नाक व तोंड दाबून धरत व्यंकट मरलापल्ले यांचा खून केला. एवढेच नव्हे तर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरावरून फेकून देत घरावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव निर्माण केला. याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोखरे यांच्या फिर्यादीवरून आई व दोन मुलांविरुद्ध कलम ३०२, २०१,३४ भादंविप्रमाणे किनगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघां संशयितांना अटक करण्यात आली आहे. सतत दारू पिऊन आईला त्रास देत असल्यामुळे वडिलांना मारल्याची धक्कादायक  कबुली आरोपींनी पोलीस चौकशीत दिली आहे. परंतू पोलीस तरी देखील सर्व बाजूने तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

राज्यस्तरीय पिक स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिंदे गटाला केंद्रातही लागतेय लॉटरी ; कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता?

August 13, 2022

… अन् आमिष दाखवून मिळवलेला हा विजय : प्रवीण दरेकर

March 19, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचा वाघ आहेत : देवेंद्र फडणवीस

May 15, 2022

चाके शिक्षणाच्या प्रगतीची : चाळीसगाव तालुक्यातील अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांचा आदर्श उपक्रम !

September 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group