TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात दोन ठिकाणी चोरी, ५० हजाराहून अधिकचा ऐवज लंपास !

तोंडाला रुमाल आणि मास्क लावलेलेले दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 4, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मुख्य बाजार पेठेतील कापड दुकान आणि गुजराथी गल्लीतील एक बंद घर फोडत अज्ञात चोरट्यांनी रोकड, चांदीचा क्वाईन, असा साधारण ५० हजाराहून अधिकचा ऐवज लंपास केला आहे.

तोंडावर मास्क आणि एकाने रुमाल बांधलेला अशा दोघं चोरट्यांनी धरणगावातील मुख्य बाजार पेठेतील मिश्रीलाल लालचंद कापड दुकान पहाटे ५ वाजेच्या सुमारास फोडले. दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात गल्ल्यातील साधारण १५ ते २० हजाराची रोकड घेऊन पोबारा केला. तर गुजराथी गल्लीतील शाम कर्वा हे बाहेर गावी गेले असल्याने घर बंद होते. चोरट्यांनी बंद घर फोडून साधारण ३५ हजाराची रोकड आणि एक चांदीचा क्वाईन, असा साधारण ५० हजाराहून अधिकचा ऐवज चोरीला गेला आहे. दरम्यान, भावे गल्ली आणि गुजराती गल्ली परिसरातील बंद घरं देखील फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे कळते. या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दोघं ठिकाणी पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुण्यात महापालिकेच्यावतीनं अतिक्रमणविरोधात कारवाई, नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

June 24, 2021

गांधी विचारातच विश्व शांती : डॉ. के. बी. पाटील

October 2, 2020

ब्रेकिंग : पोलिसावर हात उगारल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा !

October 15, 2020

बोदवड बस स्थानकात जागतिक एड्स दिनानिमित्ताने पोस्टर प्रदर्शन !

December 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group