TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगाव, फुलगावात चोरट्यांनी एकाच रात्री फोडली दहा बंद घरे !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव ता. भुसावळ (प्रतिनिधी) शुक्रवारी मध्यरात्री वरणगाव व फुलगाव येथील दहा बंद घरे फोडली आणि हाती लागेल तो मुद्देमाल व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. शनिवारी सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

वरणगाव शहराच्या रेणूका नगर भागातील उत्तम देशमुख, अक्षय सोमा बोदडे, विवेक पाटील (यांचे घरातील भाडेकरू निशांत नागरे ), सुभाष तोताराम पाटील हे बाहेर गावी गेले आहेत. यामुळे चोरट्यांनी शुक्रवारी दिवसा रेकी करून व महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर सुरु झालेल्या पावसाच्या रिपरिपची मध्यरात्री संधी साधून या बंद घरांना लक्ष करीत दरवाज्यांची कुलूपे तोडून घरातील काही मुद्देमाल व रोख रक्कम घेवन पोबारा केला.

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

वरणगाव शहराच्या नजिकच्याच फुलगांवातही चोरट्यांनी गंगाधर शिवाजी पाटील हे औषधोपचारासाठी महीनाभरापासून पूर्ण येथील आपल्या मुलाकडे गेले आहेत. याच प्रमाणे गावाच्या विविध भागातील पुष्पाबाई पंडीत पाटील, पवन मधूकर पाटील, गोपाळ जगन्नाथ कदम, हेमंत सुभाष चौधरी असे बाहेर गावी गेल्याचीही संधी चोरट्यांनी साधली. यावेळी चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडण्यापूर्वी शेजारील रहीवाशांच्या घराला बाहेरून कडी – कोयंडा लावुन घेतले होते. ही घटना सकाळी लक्षात येताच वरणगाव शहर व फुलगावांत खळबळ उडाली.

वरणगाव व फुलगावातील काही घरांचे कुलुपे तोडण्यासाठी हेक्सा ब्लेडचा वापर केला असल्याचे घटनास्थळावर दिसुन येत आहे. तर काही कुलुपांना तोडण्यासाठी धारदार किंवा लोखंडी टॉमीच्या साहित्याचा वापर केल्याचे दिसत आहे. तर या घटने पाठोपाठ श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर लगत असलेल्या साडेतीन शक्तीपीठ मंदिरातील दानपेटीही फोडण्यात आल्याचे समोर आले.

मात्र, या दानपेटीत किरकोळ रक्कम होती असे सांगण्यात येत असुन या सर्व घटनांसंदर्भात बाहेर गावी गेलेले घरमालक रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात आले नव्हते . यामुळे घटनेतील मुद्देमाल व रक्कमे संदर्भात पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. फुलगाव येथील भिलवाडी समोर रहीवाशी असलेले हेमंत चौधरी हे कालच (शुक्रवारी) सांयकाळी मुंबई येथील आपल्या भावाच्या घरी काही कार्यक्रमासाठी गेले असून चोरट्यांनी त्यांच्या घराचे गेट व दरवाज्याचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. व घरातील काही रक्कमेसह मुद्देमाल लंपास केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

चोपडा लोकअदालतीत २९९ खटले निकाली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील गुरू चरित्र पारायणात २६४ सेवेकऱ्यांचा सहभाग !

December 28, 2023

रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी माझी उमेदवारी : धनंजय चौधरी !

November 8, 2024

नांदेड परिसरात बिबट्याचा वावर? ; तीन जनावरांचा पाडला फडशा !

September 20, 2021

आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चं संकट; बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट

January 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group