TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीस वर्षांनी फुलला महाविद्यालयीन माजी विद्यार्थ्यांचा कट्टा

`चला विसावू या वळणावर` माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
February 21, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सुमारे तीस वर्षाचा कालावधी फार मोठा आहे, याकालावधीत शिक्षण घेऊन एकमेकांपासून दुर झालेले मित्र जेव्हा एकमेकांना भेटातात तो आनंद शब्दातीत आहे. असाच रोमांचक आनंद अनुभवला तो चला विसावू या वळणावर या महाविद्यालयीन माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनातील विद्यार्थ्यांनी आणि माजी प्राध्यापकांनी.

महाविद्यालयीन विद्यार्थी काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आठवणीतील रम्य ठेवा असतो, सळसळते तारुण्य, नुकतेच माध्यमिक शिक्षणातुन महाविद्यालयीन प्रांगणात ठेवलेले पाऊल, नवनविन मित्र-मैत्रिणीमुळे हा कालावधी प्रत्येकास सुखावणारा असतो. महाविद्यालयीन शिक्षणानंतर क्वचितच या माजी विद्यार्थ्यांची भेट होते. मात्र सुमोर तीस वर्षानंतर जर एकाचवेळी सर्व माजी विद्यार्थी भेटणे तसे दुर्मीळच. हा योग घडून आला तो चला विसावू या वळणार या स्नेहसंमेलनात.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे सन 1989 ते 1993 दरम्यान वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या माजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनाचा चला विसावू या वळणावर हा कार्यक्रम विद्यापीठाच्या मागील हनुमंत खोरे येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात सत्तरच्या वर माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयीन शिक्षणानंतर आपल्या जीवनात स्थिरस्थावर झालेले विद्यार्थी कोणी व्यवसायात यशस्वी तर कोणी नोकरीतल उच्च पदस्थ अधिकारी पदावर पोहचलेले मात्र या वेळी सर्वजण मित्र एक सारखेच असल्याने प्रत्येक जण आपल्या मागील आठवणीबद्दल बोलत होते. याप्रसंगी या विद्यार्थ्यांना शिकविणा·या शिक्षकांचा सपत्नीक यथोचित सन्मान करण्यात आला. शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्यांबद्दली गौरवोद्गार काढलेत.

कार्यक्रमाचे संचलन सुनंदा सोमाणी यांनी केले. प्रास्ताविक स्नेहसंमेनालचा समन्वक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले तर आभार अनिल वाणीने केले. आर.के. सोमाणी, प्रशांत कापूरे, योगेश सुमेर, रविंद्र धुमाळ, तरन्नमू चित्रे, आरती वेद समवेत सत्तरच्या वर विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविला.

माजी विद्यार्थी ही महाविद्यालयांची मौल्यावान बौद्धीक संपत्ती

विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलतांना स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष प्रा. एस.आर. सोनवणे यांनी सांगितले की, आपल्या बुद्धीप्रामण्याच्या जोरावर केवळ महाविद्यालयीन शिक्षणात यशस्वी होऊन नाव कमविणा·या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण घेऊन बाहेर पडलेले व आपल्या व्यवसायात व नोकरीवर यशस्वी झालेल्या व महाविद्यालयाचे नाव उज्वल करणारे माजी विद्यार्थी ही खरी महाविद्यालयांची मौल्यावान बौद्धीक संपत्ती असते, आहे असे प्रतिपादन प्रा. एस.टी. सोनवणे यांनी केले.

याप्रसंगी प्रा. एस.आर. सोनवणे यांचे बरोबर माजी विद्यार्थ्यांना शिकविलेल्या प्रा. बी.टी. सुर्यवंशी, प्रा. दिनकर पवार, प्रा. दिलीप निकम, प्रा. लाठी या माजी शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, त्यांनीही समायोचित मार्गदर्शन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
Next Post

'माझ्यावर बलात्कार केला' ; सुसाईड नोट लिहून १० वीच्या विद्यार्थिंनीने उचललं टोकाचं पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : चॉकलेटच्या बहाण्याने १० वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण ; सावदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 7, 2023

अंतिम वर्षाच्या परिक्षा सुरळीत होण्यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय राखण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

October 6, 2020

धुळ्यात भाजपचा विजय ; प्रदीप कर्पे यांची महापौरपदी निवड

September 17, 2021

आठ हजारांची लाच भोवली : पारोळा पोलीस ठाण्यातील फौजदार एसीबीच्या जाळ्यात !

September 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group