TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ; पिडीत विद्यार्थिनीच्या भावाने एकाला चोपले !

संशयित आरोपी विद्यार्थ्याकडे अनेक मोबाईल, वेगवेगळ्या मुलींना ब्लॅकमेलींग केल्याची भीती !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या चार ते पाच दिवसापासून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला काही फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणाऱ्या विद्यार्थ्याला पिडीत विद्यार्थिनीच्या भाऊसह त्याच्या मित्रांनी चोप दिला. त्यानंतर त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना रविवारी रात्री आदर्शनगरात घडली.

या संदर्भात अधिक असे की, बाहेर गावाहून जळगाव येथे शिक्षणासाठी आलेला एक विद्यार्थी हा आदर्श नगरमध्ये राहतो. तो ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतो त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला गेल्या चार तो पाच दिवसापासून ब्लॅकमेल करीत होता. त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये असलेले फोटो व व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी पिडीत विद्यार्थिनीला तो सातत्याने देत होता. हा प्रकार असह्य झाल्याने पिडीत विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीला सांगितले. त्यानंतर या मैत्रिणीने पिडीत विद्यार्थिनीच्या भावाला हा प्रकार सांगितला. त्यावेळी विद्यार्थिनीच्या भावासह मित्रांनी ब्लॅकमेल करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधून काढले व त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

याप्रकरणी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. या विद्यार्थ्याकडे अनेक मोबाईल असून तो वेगवेगळ्या मुलींना हेरून त्यांना ब्लॅकमेल करीत होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधीत तरुणाने अजून किती मुलींची फसवणूक करुन ब्लॅकमेलिंग केले आहे ? यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

घरफोडीसह दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव मनपा क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

December 22, 2020

सौदीतून परतलेल्या महिलेचे देशविघातक कृत्य ; एटीएससह पोलिसांना अज्ञाताकडून ई-मेल !

August 29, 2023

मिनी बँक फ्रँचायझी देण्याचे आमिष ; तरुणाची दोन लाखात फसवणूक

November 4, 2021

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सात जुगारींना अटक !

September 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group