TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘नग्न ‘ छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

पाचोरा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) एका ४१ वर्षीय विवाहितेचे ‘नग्न ‘ छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार दोघांनी अत्याचार केला. एवढेच नव्हे तर, व्हीडिओ कॉल रिसीव्ह केला नाही म्हणून पिडीतेवर अँसीड फेकण्यासाठी एका अनोळखी इसमाला पाठवले. याप्रकरणी तिघांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक शंकरराव कंखरे, सागर चंदन परदेशी (दोघं रा. पाचोरा)आणि एक अनोळखी व्यक्ती (नाव, गाव, पत्ता माहित नाही) असे संशयित आरोपींचे नाव आहे.

या संदर्भात पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी दिपक कंखरे याने पिडीतेसोबत जबरदस्ती तीन वेळा शारिरिक संबंध ठेवले. तसेच पिडीतेच्या मुलाला मारण्याची धमकी देवून तिला व्हीडीओ कॉल करुन नग्न अवस्थेतील स्क्रीन शॉट मोबाईलमध्ये काढले. तसेच ते फोटो सागर चंदन परदेशी याला सेंड केले. तर पिडीतेस जीवे मारण्याची धमकी दिली. दिपकचा व्हीडिओ कॉल जर रिसीव्ह केला नाही म्हणून अँसीड फेकण्याकरीता एक अनोळखी व्यक्तीला पिडीतेच्या घरी प्लॉस्टीकची कॅन घेऊन पाठविले. त्या अनोळखी व्यक्तीने तू दिपकचा कॉल रिसीव्ह केला नाही तर, तुझ्यावर अँसीड फेकून देईल, अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर, सागर परदेशी याने देखील फिर्यादीचे नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एक वेळेस शारीरीक संबंध केले. तसेच पिडीतेस मारहाण करुन पोलीस स्टेशनला माझ्याविरुध्द तक्रार दिली तर मी तुझे फोटो व्हायरल करुन देईल, अशी धमकी दिली. या प्रकरणी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयिताना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.नि. प्रताप इंगळे हे करीत आहेत.

READ ALSO

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

पतीच्या मित्रानेच केला विश्वासघात

संशयित आरोपी दीपक कंखरे हा पिडीतेच्या पतीचा मित्र होता. त्यामुळे त्याचे घरी येणे-जाणे होते. यातूनच त्याने पिडीतेचे नग्न फोटो काढले. त्यानंतर ब्लॅकमेलिंग सुरु केली. या अत्याचारामुळे पिडीतेला चांगलाच मानसिक धक्का बसला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
Next Post

धरणगावात राजकीय खळबळ ; माजी नगरसेवक वासू चौधरींसह अनेक कार्यकर्ते शिंदे गटात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुबार मतदार नोंदणी होवू नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

November 18, 2021

खळबळजनक : लग्नात आलेल्या एकाचे साडेसहा लाखाचे सोन्याचे दागिने लंपास !

January 1, 2022

जेडीसीसी निवडणूक : जागृत जनमंचची आज पहिली बैठक !

October 5, 2021

बीएचआर घोटाळा : पंतप्रधान, राष्ट्रपतींसोबतच्या पत्रव्यवहारालाही कंडारे दाखवायचा केराची टोपली !

June 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group