TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 29 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कोणत्याही गोष्टीबद्दल नाना तर्ककुतर्क संशय या गोष्टींना मनात आणू नका. एखादी भाग्यकारक घटना घडणार आहे. गुरुजनांचे अपेक्षित मार्गदर्शन लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.संततीशी सुसंवाद साधावा लागेल. नातेवाइकांकडे असणारी कामे यशस्वी होतील. जिद्द वाढणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

वृषभ : कोणताही नवीन निर्णय आज न घेतलेला बरा. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता देणारी एखादी घटना संभवते. वैवाहिक जीवनात मानलं तर सुख हे धोरण ठेवावे लागेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वादविवाद नकोत. भावनिक रहाल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा लागेल.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : जोडीदाराबद्दल जास्त अपेक्षा न ठेवलेल्या बऱ्या. उत्साहाने कार्यरत राहणार आहात. उमेद वाढेल. प्रवासाचे योग येतील. आनंदी राहणार आहात. महिलांना इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. अनुकूलता लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. तुमच्या हक्कासाठी लढायला तयार राहावे लागेल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

कर्क : घरापासून लांब प्रवासाचे योग येतील. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. विरोधकांवर व हितशत्रूवर मात कराल काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. मानापमानाच्या कल्पना जरा जास्त टोकदार होतील. अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. काहींचा धार्मिक कामात सहभाग राहील. आज जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, त्यांनाही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

सिंह : स्वतःचे हित अहीत जाणल्यामुळे रागाचा पारा जरा जास्तच वाढेल. प्रियजन भेटणार आहेत. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. कष्ट करायची तयारी दाखवाल. पण ते मनापासून नसेल. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुम्हाला आर्थिक बाबतीतही फायदा होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खर्च करू शकाल. तुमच्या कमाईतून खर्च केल्याने तुम्हाला समाधान मिळेल.

कन्या : नोकरी व्यवसायात सहज कामे होतील. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. आशावादीपणे कार्यरत राहाल. आनंददायी घटना घडेल. आज कामात नको त्या माणसाची मदत घ्यावी लागेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे. रागामुळे तुमचे काम बिघडू शकते. तुम्हाला तुमच्या खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल, नाहीतर तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते.

तुळ : आज व्यवसायात चांगल्या संधी येतील. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. अपेक्षित गाठीभेटी पडतील. कुटुंबाचे सहकार्य चांगले मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. नातेवाईक व भावंडं यांच्या गाठीभेटी पडतील. तुमच्या उदार वृत्तीमुळे सर्व परिस्थिती आटोक्यात येईल. प्रवासास अनुकूलता लाभणार आहे. तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल आणि तुमचे काम आणखी चांगले करण्याचा प्रयत्न कराल. तुमचे उत्पन्न देखील वाढू शकते.

वृश्चिक : आर्थिक लाभ चांगले मिळतील. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभणार आहे. आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूलता लाभेल. कवी लेखकांना उस्फुर्त लेखनासाठी चांगला दिवस. व्यवसायातील उधारी उसनवारी वसूल होईल. प्रवास होतील. काहींना गुप्तवार्ता समजेल. आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी अधिक संवाद साधावा लागेल. तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल.

धनु : कलाकारांना त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. आपली मते स्पष्टपणे मांडू शकाल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभणार आहे. अतिभावना प्रधानता त्रासदायक ठरेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवास सुखकर होतील. आज तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्ध व्हा.

मकर : अति विचारामुळे डोकेदुखी निर्माण होऊ शकते. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. दानधर्म कराल. स्वतःला जेवढे खंबीर बनवाल तेवढी जास्त उभारी मिळेल. काहींचा मात्र मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे. दैनंदिन कामात अडचणी येतील. आज तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्ध व्हा.

कुंभ : नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशाशी संबंध येऊ शकतो. जुने मित्र-मैत्रिणी व सहकारी भेटतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रकृती स्वास्थ्य चांगले लाभेल. प्रियजनांबरोबर सुसंवाद राहील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. म्हाला पैशांची कमतरता भासू शकते. तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्याची गरज आहे.

मीन : हाताखालच्या लोकांकडून गोड बोलून कामे करून घेतली तर कामे लवकर मार्गी लागतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. प्रवासात अनुकूलता लाभेल. महिलांना जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. आनंदी राहाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. अधिकाराने वागाल. तुमचे उत्पन्न देखील वाढू शकते आणि तुमची बँक शिल्लक देखील लक्षणीय वाढू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी मैत्रीचा आणि प्रेमाचा ठरू शकतो.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून चले जाव म्हणायची वेळ आली आहे : रोहिणी खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

January 17, 2021

महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याला आरोपीला गुजरातमधून अटक

January 7, 2021

अॅडल्ट चित्रपटातील अभिनेत्रीचा विचित्र रेकार्ड ; केला ‘हा’ खुलासा

September 27, 2021

मुंबईत एनसीबी टीम वर हल्ला : तिघांना अटक

November 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group