TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Todays Horoscope : आजचं राशीभविष्य : १२ फेब्रुवारी २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. प्रवास नकोत. वाहने जपून चालवावीत. स्त्रीकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज आपणाला दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. दगदग व त्रास होईल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं.

वृषभ : कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. नोकरी, व्यवसायातील आर्थिक कामे दुपारनंतर होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. मुलं खेळण्या बागडण्यात जास्त वेळ व्यतीत करतील. आर्थिक लाभ होतील. दुपारनंतर अनपेक्षितपणे प्रियजन भेटणार आहेत. कामाचा ताण कमी होईल. व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आज खूप चांगला नफा मिळू शकतो.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमचा प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांसोबत पुरेसा वेळ घालवता येईल. भाग्यकारक अनुभव येतील. काहींना मानसन्मान लाभेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादणार आहेत. कोणतंही काम करण्यापूर्वी थोडी काळजी घ्या. तुमचे सहकारी तुमच्यावर रागावू शकतात.

कर्क : आज मन अशांत व निरुत्साही राहील. दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.आज कोणा गरजवंताला पैसे देऊन तुम्हाला फार समाधान वाटेल. दैनंदिन कामातील अडचणी दुपारनंतर कमी होतील. प्रवासात काळजी घ्यावी. आज बेकायदेशीर बाबींमुळे व्यवसायात अडचणी येऊ शकतात.

सिंह : आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्य सांभाळावे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी.आज तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुमच्याकडे बुद्ध आणि शक्ती दोन्ही असेल. काहींना एखादया मनस्तापदायक घटना संभवते. मनोबल कमी राहील. आज विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडून घेऊन काम करावं लागेल.

कन्या : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे तसेच इतर महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवास होतील. तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी काही विशेष काम करेल.आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. कामाचा ताण कमी होईल. आज व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारच्या डीलबद्दल खूप काळजीपूर्वक विचार करावा लागेल.

तुळ : बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. मनोबल कमी राहील. वाहने सावकाश चालवावीत. कामाचा ताण वाढणार आहे. आज तुमची गोष्ट सिद्ध करण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी वाद होतील. अनावश्यक कामात वेळ जाईल. मानसिक ताणतणाव राहतील. जर तुम्ही आज लग्न समारंभाला जाणार असाल तर तिथे जास्त खाणं टाळावं.

वृश्चिक : आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साही राहाल. आज तुमच्यात उर्जा संचारेल. तुम्ही चांगले पैसे कमाऊ शकता. तुमच्या कामाने अनेक जण प्रभावित होणार आहेत. आनंदी घटना घडेल. आर्थिक बाबींत कागदावर स्वाक्षरी करताना व्यापारी वर्गाने तो एकदा वाचावा.

धनु : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. जिद्दीने कार्यरत राहाल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. आज दिवसाच्या दुसऱ्या भागात आर्थिक लाभ होईल. कामाचा ताण असला तरी कामे उरकणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्ही आज काही व्यवसायासाठी प्रवास करणार असाल तर तुमच्या वडिलांचा आशीर्वाद घ्या, तुमचं काम पूर्ण होईल.

मकर : वाद – विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे. आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास होतील. आज आपले वजन बघून जास्त खाण्यापासून स्वत:ला दूर ठेवावे. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आज व्यवसाय वाढवण्यासाठी व्यावसायिकांनी काही नवीन योजना आखाव्या.

कुंभ : नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची आर्थिक कामे दुपारनंतर करावीत. तुमचा प्रभाव वाढेल. कुटुंबीयांसोबत एक आरामदायक आणि शांत दिवसाचा आनंद घ्या. अनेक कामात सुयश लाभेल. प्रवासाचे योग येणार आहेत. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. आज तुम्ही लहान मुलांना काही प्रकारची भेटवस्तू देऊन त्यांना खुश करू शकता.

मीन : आज अचानक धनलाभ संभवतो. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुम्ही पैशाचे महत्त्व जाणता म्हणून तुम्ही वाचवलेला पैसा तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. जर तुम्हाला कोणत्याही मोठ्या आजाराने ग्रासलं असेल तर आज तुमच्या समस्या खूप वाढू शकतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

नाशिकमधील कुख्यात गुंड काजळेचा अपहरणानंतर टोळक्याकडून निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. नीलेश किंनगेंचा दवाखाना व मेडिकलचा परवाना रद्द करा ; तक्रारदाराची थेट IMA कडे तक्रार !

June 28, 2021

नायलॉन मांजा विक्रेता व मांजासह पतंग उडविणाऱ्यावर ओढवणार संक्रांत..चोपडा नगरपरिषद अॕक्शन मोडवर.. कायदेशीर कडक कारवाई करण्याचा मुख्याधिकारींचा इशारा

January 9, 2025

देशात मागील २४ तासांत ३ लाखांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद ; ४३९ जणांचा मृत्यू

January 24, 2022

दोन अट्टल मोटार सायकल चोरट्यांना अटक ; शहर पोलिसांची कारवाई

October 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group