TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 11 जानेवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : खर्चा वाढतील त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल, अनावश्यक खर्चांमुळे त्रास वाटेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. कामाच्या दृष्टीने विचार करता आजचा दिवस चांगला जाईल. मानसिक चिंता कमी होतील.छोटे प्रवास घडतील.

वृषभ : आज उत्पन्न वाढणारआहे, तसेच अडकलेले पैसे परत येतील. एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रेमसंबंधात दोघांत गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रवासामध्ये अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : जमीन, संपत्ती या विषयांवर लक्ष दिले तर तुम्हाला त्यात यश मिळेल.दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आज तुमच्या उत्पन्नात काही घट होऊन खर्च वाढू शकतात. उत्साही राहणार आहात. निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते.

कर्क : आज नशिब तुमची साथ देईल, त्यामुळे एखादी चांगली ऑफर तुमच्या हाती येईल. एखादी मनस्तापदायक घटना संभवते. खर्च वाढणार आहेत. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. त्पन्नात वाढ होताना स्पष्ट दिसेल. मनोबल कमी राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक प्रगती करता येईल.

सिंह : कामच्या बाबतीत तुम्ही अगदी कणखर असाल, तुमच्या विचारांमुळे तुम्ही इतरांपेक्षा पुढे राहाल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. व्यवसायामध्ये तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आज तुमची प्रिय व्यक्ती असे काही काम करेल की जेणे करून तुमच्या नजरेत त्याची प्रतिष्ठा वाढेल. विविध लाभ होतील. आपल्याला आवडणार्‍या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

कन्या : प्रेमजीवन संतोषजनक राहील आणि जोडीदाराबरोबर तुमची जवळीक वाढेल, पण वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकेल. मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटी वाढणार आहे. तुमचा जोडीदार रागाच्या भरात काही बरेवाईट बोलू शकतो. महत्त्वाच्या कामात अनुकूलता लाभणार आहे.मोरील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल.

तुळ : विवाहित लोकांसाठी वैवाहिक जीवनात जोडीदारात ताळमेळ बिघडू शकते. जिद्दीने कार्यरत राहून मनोबल वाढेल. आत्मविश्वासपूर्वक निर्णय घ्याल. चांगल्या खाण्यापिण्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल.

वृश्चिक : कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला जाईल. आर्थिक लाभ होणार आहेत. कुटुंबात सुसंवाद राहील. प्रेमसंबंधात तुमच्या उग्र स्वभावामुळे तुमची प्रिय व्यक्ती दूर होईल. स्वास्थ्य लाभणार आहे. जुनी उधारी वसूल होईल. मन प्रसन्न राहील. एखादी भेटवस्तू मिळेल.

धनु : प्रेमसंबंधात असलेले लोक आज आनंदात राहतील. महत्त्वाची तसेच दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. तुमचे मन आशावादी राहील. काही लहान खर्च होतील, पण उत्पन्नही चांगले राहील. सकारात्मकपणे विचार कराल. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते.

मकर : कामाच्या ठिकाणी मित्रांशी गप्पा माराल आणि महत्त्वाच्या कामात त्यांची मदत मिळेल. काहींना नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे. दिवस कंटाळवाणा जाण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. उत्पन्नात वाढ होईल, तर खर्च नक्कीच कमी राहील. मनोबल कमी असणार आहे.

कुंभ : चांगल्या कामावर खर्च होईल. उत्पन्नही चांगले राहील. कामासंदर्भात तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. मनोबल वाढेल. विविध लाभ होतील. वरिष्ठांचे तसेच नोकरीतील सहर्कायांचे सहकार्य लाभेल. जोडीदार तुम्हाला एकादी चांगली बातमी सांगेल. चिकाटी वाढणार आहे. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांचे भरपूर सहकार्य लाभेल.

मीन : तुम्हाला एखाद्या गोष्टीमुळे राग येऊ शकतो, त्यामुळे दुपारचा वेळ उदास जाईल. सर्वत्र तुमचा दबदबा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. प्रेमसंबंधात असलेले लोक आज खुश असतील आणि मन संतुष्ट राहील. उत्साहाने कार्यरत रहाल. जोडीदाराशी संघर्ष टाळावा. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

जिल्हा वार्षिक योजना वाढीव‌ निधी मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल : उपमुख्यमंत्री अजित पवार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड न्यूज : जिल्ह्यात २१८ रुग्णांची कोरोनावर मात ; १३२ बाधित

October 17, 2020

कलाविश्वाला आणखी एक धक्का दिग्दर्शक ‘विजय रेड्डी’ यांचे निधन

October 10, 2020

डॉ हेडगेवार नगर नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांनी घेतली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट !

November 24, 2023

संतापजनक : अल्पवयीन भाचीवर मामाने केला अत्याचार ; घटना वाचून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात !

April 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group