TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 19 जानेवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : लाभाच्या नजिक पोहोचूनही तुमच्या चंचल स्वभावामुळे तुम्ही यापासून वंचित राहाल. आनंदी राहण्यासाठी उत्तम कारण मिळेल. प्रवासात काहींना लाभ होणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंदी राहणार आहात. कुटुंबीय आणि सहकारी यांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. मुलांच्या सहवासात रमाल.

वृषभ : तुम्ही दुपारपर्यंतचा वेळ विचारविमर्श करण्यात घालवला, मोठमोठ्या गोष्टी बोलाल पण त्यानुसार कृती होणार नाही. मनोबल कमी असल्याने कामात चुका होण्याची शक्यता आहे. हितशत्रूवर मात करू शकणार आहात. वाहने चालविताना काळजी घ्यावी. रोजचे खर्च सहज होऊन जातील. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. तुमच्या मताचा आदर केला जाईल.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : बाहेरचे लोकांसाठी प्रतिमा परोपकारी व्यक्तीसारखी आहे, पण तुम्ही घरातील लोकांना प्रभावित करू शकणार नाही. काहींना अनपेक्षित धनलाभ होईल. आपल्याला नवीन परिचयांचा फायदा होणार आहे. बरीच धावपळ करूनही उत्पन्न मर्यादित राहील. अनेकांचे आपल्याला सहकार्य लाभणार आहे. सढळपणे इतरांना मदत कराल.

कर्क : नोकरदार व्यक्तींकडून आज अनावधानाने एखादी मोठी चूक होऊ शकते. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला प्रतिष्ठा लाभणार आहे. व्यापारी वर्ग आर्थिक विषयात गुंतून जाईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आवडी-निवडीबाबत ठाम भूमिका घ्याल.

सिंह : आज तुमच्या वर्तणुकीत स्वार्थाची भावना राहील, पण सर्व लोक तुमचे गोड बोलणे पसंद करतील, आणि तुम्ही सहजपणे तुमचे काम करून घ्याल. मनोबल व चिकाटी उत्तम असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आज कोणत्याही प्रलोभनामुळे अनैतिक काम करण्यापासून दूर राहा. प्रवास सुखकर होतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

कन्या : आज पोटासंबंधीचे आजार किंवा शरीराच्या इतर भागात शिथिलतेमुळे मन उदास राहील, पण तुम्ही याचा प्रभाव कामावर होऊ देणार नाही. मनोबल व आत्मविश्वासाची कमी जाणवणार आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. धनप्राप्ती कमी होईल. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. तुमच्यातील धाडस वाढेल.

तुळ : पैशांच्या संदर्भात तुमचा स्वभाव आणि व्यवहार फार कोरडा राहील. आनंदाने कार्यरत राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींचा सर्वत्र प्रभाव राहणार आहे. व्यवसायातील लोक नियोजन करतील पण त्यांची अंमलबजावणी करणार नाहीत. कामे यशस्वी होणार आहेत. अनाठायी होणार खर्च टाळावा.

वृश्चिक : आज तुम्ही तुमच्या मनाचेच ऐकाल आणि कोणी योग्य जरी बोलले तरी तुम्हाला ते कटू वाटू शकते. कामाचा ताण वाढल्याने मन अस्वस्थ होईल. काहींना नैराश्य जाणवेल आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. पैशांसाठी तुम्ही आज अनैतिक कृत्य करायलाही मागेपुढे पाहाणार नाही. मानसिकता सकारात्मक ठेवावी. काही गोष्टीत विरोध होऊ शकतो.

धनु : दिवसाच्या सुरुवातीला एखादी इच्छा पूर्ण करण्याची मनीषा असेल पण यात कोणीतरी अडथळे आणेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आनंदी घटना अनुभवाल.आज धनप्राप्तीचा योग आहे. व्यवसायात आज धावपळ करण्याच्या मनःस्थितीत नसाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. प्रवासाची हौस पूर्ण कराल.

मकर : नातेवाईकांसोबत नाते भावनात्मक राहील आणि पण काही कटू अनुभव येतील. मानसिक सकारात्मकतेमुळे अनेक कामांत सुयश लाभणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साही राहणार आहात. आर्थिक स्थैर्य लाभेल.

कुंभ : कामाच्या ठिकाणी तुम्ही कमी वेळेत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न कराल, यात एका सीमेपर्यंत यश येईल. चिकाटीने कार्यरत राहिल्याने अनेक कामे पूर्ण होतील. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत. प्रवासाचे योग येणार आहेत. दुपारनंतर तुम्ही मानसिकरीत्या प्रसन्न असालअचूक मार्गदर्शन लाभेल. उत्तम व्यक्तिमत्वाची छाप पडेल.

मीन : आज तुम्ही मनोरंजनावर विचार न करता खर्च कराल. घरातील सदस्य एखाद्या मागणीवरून चिंतेत राहतील. कौटुंबिक जीवनात अपेक्षित सुसंवाद राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. आज परिस्थिती तुमच्या कामात अडथळा ठरेल. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. स्वकष्टावर कामे करण्याकडे कल राहील.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२४ !

July 27, 2024

लसीकरणाचा वेग वाढवावा ; न.पा.आरोग्य सभापती श्याम पाटील यांची मागणी

April 25, 2021

काय सांगता ! ठाकरे ब्रँड वाचवा गद्दारांना ठोका ; कोकणात बॅनरबाजी करत मनसेकडून शिवसेनेला पाठिंबा !

June 24, 2022

विहीर खोलीकरणासाठी रात्री तीन मजुर उतरले पण पुढे घडलं भयंकर !

April 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group