TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य, ३१ जानेवारी २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज पैशांच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगा, कोणालाही पैसे देऊ नका. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. जवळचा प्रवास कराल. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी लागणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल.. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल.

वृषभ : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळू शकेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. कमिशन मधून फायदा होईल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : व्यावहारिक आणि व्यावसायिक विचार करूनच तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करणार आहात. तुम्ही पूर्वी पैसे गुंतवले असतील, तर ते पैसे तुम्हाला सध्याच्या काळात नफा देऊ शकतात. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास होतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

कर्क : आज तुमच्या ऑफिसच्या कामात काही बदल होऊ शकतात. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तरुणांनी अनावश्यक गोष्टींमध्ये अडकू नये, अनावश्यक गोष्टी पाहणं, वाचणं तुमच्या भविष्यासाठी धोकादायक ठरू शकतं.आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष नको.

सिंह : व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा सोपा असेल. व्यवसायातील आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकणार आहात. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आजचा दिवस चांगला जाईल. एखादी गुप्त वार्ता समजेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. चोरांपासून सावध राहावे.

कन्या : आज खूप दिवसांनी तुम्हाला आपल्या प्रियकरासह काही अनमोल क्षण घालवण्याची संधी मिळणार आहे. आज तुमचा उत्साह वाढणार आहे. कामे मार्गी लावू शकणार आहात. आजचा दिवस चांगला जाईल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. अनेक बाबतीमध्ये अनुकूलता लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे. वारसाहक्काची कामे लाभदायक ठरतील.

तुळ : भागीदारीत काम करणाऱ्या व्यावसायिकांनी आज आपल्या भागीदाराविषयी कोणत्याही प्रकारची शंका बाळगू नये. कामे रखडणार आहेत. निरुत्साह जाणवेल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अनावश्यक खर्च संभवतात. रस्त्यावरून चालताना काळजी घ्यावी, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. मनातील अकारण भीती दूर सारावी.

वृश्चिक : आज तुमच्या ऑफिसमधील तुमचे सहकारी तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. चिकाटी वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव वाढणार आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. गुंतवणूक करताना सतर्क राहावे.

धनु : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अस्वस्थता राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. चिकाटी वाढेल. आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. आज तुमच्या जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष नको.

मकर : तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. जिद्द वाढणार आहे. नव्या उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल. गृहिणींना घराची स्वच्छता राखण्याबरोबरच स्वयंपाकघरची विशेष काळजी घ्यावी लागेल. अस्वस्थता कमी होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. फसवणुकीपासून सावध राहावे.

कुंभ : आज किराणा व्यापारी खूप चांगला नफा मिळवू शकतात. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल. आज तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार नोकरी मिळू शकते. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. जुना आजार आज बरा होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये सौख्य व समाधान लाभणार आहे.

मीन : जे लोक भाजीपाला, फळं, दूध, फुलं इत्यादींचे व्यवहार करतात, त्यांना आज आर्थिक नुकसान होऊ शकतं. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. दैनंदिन कामास अनुकूलता लाभेल. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडावे. आज तुम्ही भावंडांशी वाद घालू नका, अन्यथा तुमचे संबंध बिघडतील. जास्त व्यायाम करू नका, अन्यथा त्रास होऊ शकतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

प्रॉपर्टी डिलरच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला ; ११ लाखांचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : पिंपरी चिंचवडमध्ये खोदकाम सुरु असतांना सापडला बॉम्ब !

August 9, 2021

नितीश कुमारच मुख्यमंत्री, आम्ही दिलेला शब्द पाळतो – फडणवीस

November 11, 2020

खळबळजनक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गर्भवती ; रावेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

March 27, 2023

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत !

November 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group