TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे जन्मदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व ग्रंथ भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहराचे माजी उपनगराध्यक्ष दिपकराव वाघमारे व सामाजिक कार्यकर्ते बबलू मराठे यांच्या जन्मदिनाप्रसंगी आय.टी.आय कट्टा मित्र परिवाराच्यावतीने वृक्षारोपण व अनमोल ग्रंथ भेट देऊन अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

यामध्ये राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष दिपकराव वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते व कट्टा मित्र परिवाराचे सदस्य बबलू मराठे या महनीय व्यक्तींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, सत्कारार्थींना राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे ‘शिवजयंतीचे जनक’ व वामन मेश्राम साहेब लिखित डी.एन.ए.अनुसंधान असे अनमोल पुस्तकं भेट देण्यात आले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

याप्रसंगी पी.डी.पाटील उपस्थितांना म्हणाले की, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगात ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले. म्हणून वृक्षसंवर्धन गरजेचे आहे. तसेच, ‘पुस्तक हे मस्तक घडवतं आणि घडलेलं मस्तक हे कधीच कुणापुढं नतमस्तक होत नसतं’. म्हणून चांगली पुस्तकं घरोघरी गेली पाहिजेत. असे समाजोपयोगी उपक्रम राबविणारे पुस्तकमित्र, वृक्षमित्र व सर्पमित्र परिवाराचा उपक्रम खुपच वाखाण्याजोगा आहे. असेही पाटील यांनी सांगितले.

“वृक्षारोपण व पुस्तक भेट” कार्यक्रम प्रसंगी समीर भाटिया म्हणाले की, वाढदिवसाप्रसंगी प्रत्येकाने “बुके न देता बुक द्यावे. व पुष्पगुच्छ ऐवजी वृक्ष द्यावे.”

यावेळी आय.टी. आय कट्टा प्रमुख सुनील लोहार, समीर भाटिया, पी.डी.पाटील, ज्ञानेश्वर मराठे, अनुप जैन, बी.डी.केदार, गोरख देशमुख, महेंद्र तायडे, दिनेश पाटील, बाळासाहेब जाधव, नंदलाल महाजन, ऍड. विक्रम परिहार, ऍड. विक्की पाटील, पंकज पवार, भरत शिरसाठ, हेमराज भालेराव, विनोद चव्हाण, भरत महाजन, सागर ठाकरे, मनीष चौधरी, दिपक वाघमारे, विजय सोनवणे, उदय मोरे, देवानंद चव्हाण, प्रदीप पगारे, दिनेश चौधरी, अनिल चौधरी, सीताराम मराठे, धनराज पाटील, समाधान महाजन, गौरव तावडे, गणेश गुरव, आबासाहेब वाघ आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रंसगी आलेल्या मान्यवरांचे स्वागत निलेश पवार यांनी तर, आभार महेंद्र तायडे यांनी व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

'चोर की दाढी...' ; 'राफेल करारा'च्या चौकशीवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक….देवकर अप्पा ठरले बाजीगर !

December 4, 2021

गोवंशाची सुटका करीत संतप्त जमावाने वाहन पेटवले, चाळीसगावात चालकाविरोधात गुन्हा !

January 28, 2023

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपतर्फे आंदोलन ; महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

March 3, 2022

बापरे ! बायकोला माहेरी सोडलं ; नंतर १७ वर्षीय मेहुणीला सासरवाडीहून पळवून नेलं

May 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group