TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिरसोली येथे आक्षेपार्ह व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवरुन दोन गटात तुफान राडा ; एक जण जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली येथे आक्षेपार्ह व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवरुन वाद पेटला. (WhatsApp Status Rada) हा वाद विकोपाला गेल्याने दोन गटात दगडफेक झाली. या दगडफेकीत दोन वाहनांच्या काचा फुटल्या असून एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हमद अखिल पिंजारी (वय-१८) असे जखमीचे नाव असून याप्रकरणी दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे शनिवार १६ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास व्हॉटसअपच्या स्टेटसवरून दोन गटात वाद होवून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत रहीस युसुफ मणियार यांच्या मालकीची एम.एच.19 सी.वाय. 2799 आयशर ट्रक व डॉ. सुफीयान शाहा यांच्या मालकीची (एम.एच. 03 ए.आर. 1508) फोरव्हिलर सँट्रो कारच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अहमद अखिल पिंजारी (वय-१८) हा तरुण रस्त्याने मलीकनगरला जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाला आहे.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

वादापूर्वी आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवणाऱ्‍या तरुणाला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात काही तरुणांनी मारहाण केली. यात काही तरुणांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. मात्र त्यानंतर पुन्हा अफवा पसरुन मलीकनगर व नसीमन कॉलनीत काही समाज कंटकांनी दगडफेक केली. शिरसोली गावात हनुमान जयंतीनिमित्ताने पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे एमआयडीसी पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांची गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

धक्कादायक ! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काढला काटा ; मुलीच्या मदतीने गळा आवळून मारलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुकेश सपकाळे खून प्रकरण : किरण हटकरला जन्मठेप ; पाच संशयितांची निर्दोष मुक्तता !

September 14, 2023

जिल्ह्यात आज आढळले ७ कोरोनाबाधित ; ८४ झाले बरे !

February 13, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार ५ जानेवारी २०२३ !

January 5, 2023

अत्यावश्यक कारणाशिवाय केलेला प्रवास ठरणार दंडनीय अपराध

April 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group