TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगावातील सराफ दुकान फोडणाऱ्या दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वरणगावातील राजमल ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहूर ता. जामनेर येथून ताब्यात घेतले आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

यासंदर्भात अधिक असे की, वरणगाव येथील राजमल ज्वेलर्स हे ज्वेलरी शॉप अज्ञात चोरट्यांनी फोडल्या प्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात गुरन १७९/२०१९ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यापासून आरोपींचा शोध सुरु होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली की, भुसावळ शहरातील व पहुर पाळधी येथील काही तरुण जळगाव जिल्ह्यात घरफोडी मोटारसायकल चोरी मोबाईल चोरी सारखे विविध प्रकारचे गुन्हे करीत आहे. त्या अनुषंगाने श्री.बकाले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, पोहेका. सुनील दामोदरे, जयंत चौधरी, प्रदीप पाटील, पंकज शिंदे, परेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील अशांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने पहुर तालुका जामनेर येथून मोहित उर्फ आकाश नरेंद्र जाधव (वय-२२, रा. पहूर पाळधी, ता.जामनेर) याला ताब्यात घेतले. मोहितची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की, सिद्धार्थ उर्फ सोनू अरुण मस्के (रा. रेल्वे कॉलनी, कंडारी) याच्या सांगण्यावरून दोघांनी मिळून वरणगाव येथील राजमल ज्वेलर्स दुकानात चोरी केली होती. तसेच एक मोटरसायकल देखील चोरून नेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून सिद्धार्थ उर्फ सोनू याने आणखी काही मुलांना सोबत घेऊन चोऱ्या केल्या आहेत. त्याच्यासोबतच्या इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

जिल्हा रुग्णालयात मशिनरी खरेदीत अपहार,दोषींवर कारवाई करा ; गजानन मालपुरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

७५ फुटी तिरंगा ध्वजारोहण कार्यक्रमाला बहुतांश राजकीय पक्षांना डावलल्याचा धरणगाव पालिका प्रशासनावर आरोप !

August 13, 2022

नालायक लोकप्रतिनिधींची मांदियाळी ; जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारींची पोस्ट होतेय व्हायरल !

December 13, 2020

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांद्वारे ऑनलाईन कृषी मेळावा

October 21, 2021

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये शिक्षकेतर कर्मचारी दिवस साजरा !

November 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group