TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अन्न प्रशासन अधिकाऱ्यांचा बनाव करून पाच लाखांची खंडणी मागणारे दोघं अटकेत !

चोपडा पोलिसात गुन्हा ; अटकेतील एक संशयित सोलापूर जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, एक फरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शहरातील अवैध गुटखा विक्रेत्याकडून औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन (वय 28 रा. लोहिया नगर चोपडा) यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना चोपडा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसरा आरोपी फरार झाला असून तिघांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अटक केलेले केलेल्या दोन आरोपींमध्ये एक आरोपी हा पोलीस कर्मचारी असून यापूर्वीही त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचे कळते.

चोपडा शहरात जयहिंद कॉलनी परिसरात तीन तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरित्या फिरत असताना लक्षात आले. याची माहिती मिळताच अमृतराज सचदेव यांनी तात्काळ चोपडा शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांना सदरची बाब कळविली व घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण व इतर पोलिसांचे पथक गेले असता त्यांना संशयित आरोपी संशयितरित्या तोतयारी करताना आढळले.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन व त्यांच्यासोबत असलेले सचिन अरुण पाटील यास तिघां संशयितांनी औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याने भासवले. तसेच सोलापूर विभागात पोलीस कर्मचारी असलेला राहुल शिवाजी देवकाते (वय 35 रा.साकटी रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर), विनायक सुरेश चवरे (वय 35 राहणार 721 गोविंदपुरा सोलापूर रोड गुर्जर वाडा जिल्हा सोलापूर), लक्ष्मण ताड (पूर्ण नाव गाव माहित नाही) अशा तीन आरोपींनी फिर्यादीकडून पाच लाख रुपये खंडणी मागितली.

आम्ही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आहोत असे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तोतयागिरी करून पाच लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. म्हणून त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम 170, 384, 419, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. तर आरोपी राहुल शिवाजी देवकाते व विनायक सुरेश चवरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटना घटनास्थळी भेट दिली असून संशयित आरोपींच्या ताब्यातील चारचाकी वाहन देखील जप्त केले आहे. दरम्यान, सदर वाहनावरही आरोपींनी बनावट वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट लावली असून खंडणी कामी वापरले असल्याचेही कळते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात ८ गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा शहरात वाहतुकीची कोंडी छत्रपती शिवाजी महाराज चौकात.. बिकट स्थिती.

January 4, 2025

पाकच्या पायघड्या ! भारतासोबत व्यापार सुरू करण्यास पाकिस्तानची मंजुरी

March 31, 2021

चला उद्योजक होऊ या : कौशल्य विकास विभागामार्फत १८ जून रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

June 16, 2021

12 वर्षाखालील जैन चँलेंज आंतरशालेय मुली व मुलांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा – 2022

August 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group