TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यातील दोन मित्रांना दमदाटी करून भुसावळात लुटले !

vijay waghmare by vijay waghmare
May 1, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील अष्टभुजा देवी मंदिरासमोरील रोडवर दोन मित्र उभे असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोघांनी शिवीगाळ करुन दोघांकडून ३० हजार ५०० रूपयांची रोकड आणि २ हजार रूपयांचा मोबाईल असा एकुण ३२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल बळजबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील रहिवासी दीपक देविदास धनगर (वय ३३) हा तरूण आपल्या परिवारासह शहरात वास्तव्याला आहे. दीपक धनगर आणि त्याचा मित्र गणेश असे दोघे २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भुसावळातील अष्टभुजा देवीच्या मंदिराजवळ उभे होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी त्यांच्याजवळ येवून शिवीगाळ करून दमदाटी केली. यातील दीपक धनगर याच्याजवळील २९ हजारांची रोकड आणि गणेश याच्याजवळील दीड हजार व मोबाईल असा एकुण ३२ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज बळजबरी हिसकावून चोरुन नेला.

READ ALSO

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात २९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून त्यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalChori

Related Posts

गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
Next Post

लग्नपत्रिकेत मतदानाची जनजागृती, पत्रकार विजय पाटीलचा स्तुत्य उपक्रम ; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई पोलिस दलातील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार ; जळगावात गुन्हा दाखल !

January 24, 2024

गुजरातच्या व्यापाऱ्याकडून कुऱ्हा येथील दुकानदाराची साडेबारा लाखात फसवणूक !

February 8, 2022

कांताबाई जन्म जयंतीनिमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वितरण

January 19, 2022

डॉ. जितेंद्र चव्हाण ठरले देवदूत ; उष्णघाताच्या फटका बसलेल्या चिमुकल्याला दिले जीवदान !

May 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group