TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जून्या वादातून दोन गटांकडून एकमेकांवर विळ्याने वार

vijay waghmare by vijay waghmare
June 25, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जून्या वादातून दोन गट पुन्हा एकमेकांना भिडले, दरम्यान दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करुन विळ्याने वार केले. यामध्ये एका गटातील तीन तर दुसऱ्या गटातील एक असे एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन्ही गटातील चार जणांविरुद्ध परस्परविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक येथे शिक्षण घेत असलेला दुर्गेश चंद्रकांत सपकाळे (वय २२, रा. चौघुले प्लॉट, पार्वतीबाई ओक नगर) हा दि. २० जून रोजी त्याच्या आईला | भेटण्यासाठी आला होता. दि. २२ जून रोजी रात्रीच्या सुमारास तो आजीच्या घरी जात असतांना तेथे त्याचे काका शैलेंद्र सपकाळे व आई सुंदराबाई सोनवणे यांना चेतन सोनार याचे वडील हे मारहाण करीत होते. दरम्यान, दुर्गेश हा त्यांना सोडविण्यासाठी गेला असता, त्याच्या हाताच्या बोटावर विळ्याने वार करीत जखमी केले. तसेच भांडण सोडवित असतांना त्याच्या आत्याचा मुलगा मयुर सुखलाल साळुंखे याच्या बोटाला देखील विळा लागून खरचटले आहे. दरम्यान, जखमींना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

READ ALSO

जळगाव बनावट शालार्थ आयडी प्रकरण: आमदार खडसेंचा सवाल, शासनाचे ठोस कारवाईचे आश्वासन

रोहित निकम महाराष्ट्र पणन महासंघाचे नवे अध्यक्ष; राहुल काकडे उपाध्यक्षपदी

अवैधधंद्याच्या तक्रारीमुळे मारहाण

दुर्गेशचे काका माहिती अधिकार कार्यकर्ते असून त्यांनी या भागातील अवैध धंद्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली होती. त्याचा राग आल्यामुळे त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी चेतन सोनार याच्या वडीलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारच्या वादातून रात्री विळ्याने केले वार

पार्वतीबाई ओक नगरात राहणारे पितांबर तुकाराम सोनार (वय ५२) हे दि. २२ रोजी रात्रीच्या सुमारास घरी असतांना दुर्गेश सपकाळे, शैलेंद्र सपकाळे, मयुर सपकाळे हे तिघ त्यांच्या घराबाहेर आले. सोनार यांचे मुल आणि शैलेंद्र सपकाळे यांच्यात दुपारी किरकोळ वाद झाला होता. त्या कारणावरुन ते सर्व सोनार यांच्या घराजवळ आले आणि त्यांच्या पत्नीला

शिवीगाळ करीत होते. त्याचा जाब विचारला असता शैलेंद्र सपकाळे याने हातातील विळ्याने वार केले इतरांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले.

डोक्यात विळा मारुन केले जखमी

तुम्ही व तुमचे मुल जास्त मातले असून तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत शैलेश सपकाळे याने विळा पितांबर सोनार यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच घर जाळून टाकण्यासह जीवेठार मारण्याची धमकी दिली. जखमी सोनार यांच्यावर उपचार सुरु असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शैलेंद्र काशिनाथ सपकाळे, दुर्गेश चंद्रकांत सपकाळे, मयूर दीपक सपकाळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTwo groups attack each other with sickles over old dispute

Related Posts

गुन्हे

जळगाव बनावट शालार्थ आयडी प्रकरण: आमदार खडसेंचा सवाल, शासनाचे ठोस कारवाईचे आश्वासन

June 25, 2026
जळगाव

रोहित निकम महाराष्ट्र पणन महासंघाचे नवे अध्यक्ष; राहुल काकडे उपाध्यक्षपदी

June 25, 2026
गुन्हे

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

June 25, 2026
क्रीडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

June 25, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

जळगाव बनावट शालार्थ आयडी प्रकरण: आमदार खडसेंचा सवाल, शासनाचे ठोस कारवाईचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मविप्र वाद : पोलीस तपासात येत्या काही दिवसात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता !

January 9, 2021

Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, बुधवार २० एप्रिल २०२२ !

April 20, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 डिसेंबर 2025 !

December 30, 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

April 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group