TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

vijay waghmare by vijay waghmare
June 25, 2026
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड पुरस्कृत जळगाव कॅरम लीग- पर्व २ ही स्पर्धा दिनांक २६ ते २८ जून २०२६ दरम्यान कांताई सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट असे ४८ व महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमधील जैन इरिगेशनचे व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले ८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडू सदर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा प्रथम लीग पद्धतीने व नंतर बात पद्धतीने खेळविण्यात येईल. स्पर्धेत पहिल्या चार क्रमांकाच्या संघांना रोख पारितोषिके आणि चषक अशा एकूण ६५ हजारांचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना मेडल सुद्धा देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट ह्या कॅरम बोर्ड व सोंगट्यांसह खेळविण्यात येईल. स्पर्धेतील सर्व ५६ खेळाडूंना आठ संघात विभागण्यात आलेले आहे.
त्यात
१)मकरा चॅलेंजर्स ह्या संघाचे संघमालक श्री.युसुफ भाई मकरा,आयकॉन खेळाडू जैद फारुकी व कर्णधार शेख हबीब अन्य खेळाडू सलीम अन्सारी, नईम शेख, मोहसीन खान, सलमान खान व फारुख खान.
२)आप्पासाहेब लिजेंड्स संघाचे संघमालक एड.श्री. रविंद्र कुलकर्णी, आयकॉन खेळाडू अभिजीत त्रिपणकर ,कर्णधार फिरोज खान अन्य खेळाडू अफजल शेख,मोहम्मद अली बागवान, सिद्दीक शेख, फैजान खान व शाहरुख भिस्ती.
३)सालार किंग्स संघाचे संघमालक श्री. रेहान सालार, आयकॉन खेळाडू योगेश धोंगडे व कर्णधार आताऊल्लाह खान अन्य खेळाडू नदीम शेख, जब्बार खान, उबेद खान, शेख नाझीम, व रोशन खान
४)स्पोर्ट्स हाऊस स्ट्रायकर्स संघाचे संघमालक श्री. आमीर फारुक शेख ,आयकॉन खेळाडू पंकज पवार व कर्णधार सय्यद मोहसिन अन्य खेळाडू अय्युब खान हुजेफा शेख, वसीम मलिक ,सलमान शेख व रिजवान सय्यद.
५)श्रीउत्तम हर्बल्स रायडर्स संघाचे संघमालक श्री. श्रीकांत रंगनाथ पाटील, आयकॉन खेळाडू रहीम खान, कर्णधार शेख जुबेर अन्य खेळाडू अनिल मोरे, खालीद शेख,रंगनाथ पाटील, आरिफ बागवान व शेख मोहम्मद जैद ६)लीजर स्पोर्ट्स स्टार्स संघाचे संघमालक श्री.अश्फाक शेख , आयकॉन खेळाडू निसार अहमद, कर्णधार नईम अन्सारी अन्य खेळाडू वसीम खान, अर्षद शाह ,आदिल पठाण, परेश देशपांडे व सय्यद साबीर
७)अरीश लायन्स संघाचे संघमालक श्री. अरीश शेख , आयकॉन खेळाडू संदीप दिवे, कर्णधार अयाज शेख अन्य खेळाडू जमीर खान, शेख अजीज, रेहान खान, अझहर शेख व अन्सारी साकिब
८)साईनाथ टायटन्स संघाचे संघमालक श्री. आसिफ खान , आयकॉन खेळाडू अनिल मुंडे, कर्णधार रईस शेख अन्य खेळाडू दानिश शेख, सज्जाद खान, मुबशीर सय्यद, रईस सूर्या व शेख मेहमूद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २६ जून रोजी सकाळी १०.०० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व कॅरम व क्रीडाप्रेमींनी सदर स्पर्धेत येऊन कॅरमचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCarrom League Thrills in Jalgaon Starting June 26

Related Posts

गुन्हे

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

June 25, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
Next Post

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा आहे का?, सचिन वाझेंचा फडणवीसांना सवाल

March 9, 2021

पाचोरा पोलिस ठाण्याच्या फौजदाराविरोधात मारहाणीचा गुन्हा !

December 2, 2023

पिंप्री विकासो चेअरमनपदी ईश्वर बच्छाव तर व्हाईस चेअरमनपदी छोटू पाटील यांची एकमताने निवड

June 18, 2022

पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा केला सांभाळ, पण काळाने केला घात !

May 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group