TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साक्रीत केटीवेअरमध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
October 22, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

साक्री (वृत्तसंस्था) शहराजवळील कान नदीवरील केटीवेअरमध्ये पोहायला गेलेल्या दोघा शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात, शहरातील दत्त कॉलनीतील रहिवासी तनय प्रशांत खैरनार (१६) व सिद्धेश राकेश पाटील रा. गोपाळ नगर साक्री हे दोघेही दि.२० रोजी दुपारपासून घरात कुणाला काहीही न सांगता घराबाहेर पडले होते. परंतु उशिरापर्यंत घरी न परतल्याने दोघांच्या पालकांनी व कॉलनीतील तरुणांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु शोध करूनही दोघे आढळून आले नाहीत. काल (दि.२१) कान नदीपात्रात केटीवेअरजवळ एका व्यक्तीस पाण्यात एका शाळकरी मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. तसेच दोन विद्यार्थ्यांचे कपडे व चपला केटीवेअरच्या बाजुला दिसून आल्या.

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची वार्ता शहरात कळताच कॉलनीतील मित्रमंडळी, विविध पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यावर तो सिध्देश राकेश पाटील याचा असल्याची ओळख पटली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र, तनय प्रशांत खैरनार हा आढळून आला नव्हता. त्यामुळे केटीवेअरमध्ये त्याचा शोध घेण्यात आला असता तनय खैरनार याचाही मृतदेह सापडला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तनय व सिध्देश हे दोघेही घरात काहीही न सांगता कान नदीवरील केटीवेअरमध्ये पोहण्यासाठी गेले होते. परंतु दोघांचाही पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

अमळनेर: देवगाव देवळीला पोलिसांच्या धाडीत ७५ हजारांचे रसायन नष्ट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा नगरपरिषद रुग्णालयाचा कायापालट ; अतुल सुफल गुजराथी यांचे अजुन एक सामाजिक कार्य

May 14, 2022

संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र !

July 19, 2022

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट ; शिवसैनिकांनी एकाला चांगलेच चोपले

March 24, 2022

First-ever auction of AI-created artwork set for Christie’s gavel

June 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group