TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी गावात विविध कार्यक्रम घेण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जागोजागी वृक्षारोपण तसेच मोटार सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील विविध महापुरुषांच्या स्मारकांना माल्याअर्पण करण्यात आले. यानंतर गोशाळामध्ये खाद्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक अँड.शरद माळी, उप तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देवा महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, भागवत चौधरी, अहमद खान पठाण, जितेंद्र धनगर, किरण मराठे, माजी उप प्रमुख कृपाराम महाजन, शिवसेना तालुका संघटक धीरेंद्र पुरभे, उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, रवींद्र जाधव, भरत महाजन, विभाग प्रमुख गजानन महाजन, बापू (सुनील) महाजन, युवासेना उपशहर प्रमुख कमलेश बोरसे, पप्पू कंखरे, दिपक पाटील, छोटू चौधरी, शिवसेना अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष नदीम काझी, लक्ष्मण महाजन, विजय महाजन, परमेश्वर महाजन, हेमंत महाजन, राहुल रोकडे, विलास पवार, छोटू जाधव, विलास महाजन, नागराज पाटील, सुदर्शन भागवत, भगवान महाजन, सुभाष महाजन, चेतन जाधव, पप्पू सोनार, सचिन चव्हाण, आयास सिद्दिकी, गौरव महाजन, बापू चौधरी, समाधान महाजन, बापू महाजन, रामकृष्ण महाजन, शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकडे, मीडिया प्रमुख जयेश महाजन यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

मोठी बातमी : जळगाव तहसीलच्या शिपायाला २ हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून आत्महत्या !

May 13, 2025

मोठी बातमी : नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांसाठी १४ मे पर्यंत मुदत

May 6, 2022

सुभाष भाऊलाल वारडे राज्य राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

September 22, 2023

ट्रान्सफार्मर बंदच्या कारणावरुन अभियंत्याला मारहाण !

March 15, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group