TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी घटना : चिमुकल्या जुळ्या भाऊ-बहिणीचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

देऊळगाव राजा (वृत्तसंस्था) सिमेंटचे खांब वाहून नेणारा ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर खाली दबून जुळ्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील गोळेगाव येथे २ जुलै घडली होती. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर देऊळगाव राजा व जालना पोलिसांकडून सिंदखेड राजा पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला आहे. तर तिसऱ्या मुलावर जालना येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अचली डावरगाव (वसंतनगर येथील जगदीश पवार व अंजनाबाई जगदीश पवार हे जोडपे देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव येथे शेतमजुरीसाठी आले होते. शेतात तार कंपाउंडसाठी सिमेट खांब शामराव एडके यांच्या ट्रॅक्टरमध्ये भरून पवार दांपत्य आपल्या मुलाबाळांसह शेतात जात होते. दरम्यान, अचानक ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात घडला.

READ ALSO

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

या अपघातात जगदीश पवार यांचा मुलगा जयेश (६) जागीच ठार झाला. तर जयेशची जुळी बहीण जागृती (६) ही उपचारादरम्यान जालना येथे मृत पावली. तर मुलगा जतीन पवार (९) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जालना येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सदर अपघातानंतर मृतक जयेश यावर देऊळगाव राजा शवविच्छेदन करण्यात आले. तर जागृती हिचे शवविच्छेदन जालना येथे करण्यात आले. याबाबतचे वृत्त ‘पुण्य नगरी’ दिले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
Next Post

मामाच्या घरून जेवण करून परतणाऱ्या भावंडांसोबत घडलं भयंकर ; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शाहू महाराज रुग्णालयात महापौरांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाला सुरुवात !

January 31, 2021

मुंबईत इमारतीचा भाग कोसळल्यानं ३ जणांचा मृत्यू , ७ गंभीर जखमी !

July 23, 2021

शिवसेनेचे एकूण ९ अपक्ष आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात 

June 24, 2022

पोटच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाने त्रस्त, बापाने ५ वर्षाच्या लेकराला पंचगंगेत फेकलं !

October 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group