TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

म.गां.शि.मं चे कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाचे विद्यापीठस्तरीय सायंटिफिक पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात विद्यापीठस्तरीय सायंटिफिक पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व स्वागत गिताने करण्यात आली. पोस्टर्स स्पर्धेचे उद्घाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, प्रा. डॉ. व्ही. टी. पाटील, प्रा. एन. एस. कोल्हे, डॉ. के. एन. सोनवणे व प्रा. डॉ. पी. एस. लोहार इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशस्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एम. बागूल यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मो. रागीब, सहयोगी प्राध्यापक एस. एस. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा, प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, प्रा. डॉ. पी. एस. लोहार यांनी पोस्टर प्रेसेंटेशन बाबत मार्गदर्शन केले. कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील एकूण ‘६८’ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रामुख्याने इकॉनॉमिक बॉटनी, ग्लोबल वार्मिंग , कोविड-१९, औषधी वनस्पती, प्रदूषण, कार्बन इकोनॉमी,शैवाल इत्यादी विषयांचा समावेश होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस फरीद भैय्या खाटिक (एस. वाय. बी. एस्सी) या विद्यार्थ्याला ग्लोबल वार्मिंग चालेंज इन फ्युचर या विषयायासाठी देण्यात आले, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस किसान महाविद्यालय पारोळा येथील कु. भाग्यश्री शरद कोठावदे, कु. नलिनी रंगराव पाटील व कु. कोमल हरीश्चंद्र पाटील या विद्यार्थिनींना इकॉनॉमिक बॉटनी या विषयासाठी देण्यात आले, व तृतीय क्रमांकाचे बक्षीस महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाचे पाटील नेहा सोपान, तडवी अमान अजित, पवार सोनाल विजय व चेतना पाटील आणि राची जैन यांना संयुक्त स्वरुपात औषधी वनस्पती या विषयासाठी देण्यात आले.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

सूत्रसंचालन लक्ष्मण भिका पाटील व डॉ. जे. जी. पाटील यांनी केले व आभारप्रदर्शन डॉ. पी. एन. सौदागार यांनी केले. महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील व प्राचार्य डी.ए.सुर्यवंशी यांनी या कार्यक्रमासाठी विभागास प्रोत्साहन दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार १४ एप्रिल २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळे : आधी पत्नीचा गळा आवळून केला खून, नंतर पतीनेही उचलले टोकाचे पाऊल !

July 7, 2023

दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह भुसावळातील तरुण जाळ्यात

November 11, 2024

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करा : डॉ. अर्चना पाटील

April 27, 2021

डॉक्टरच्या घरातून चोरलेल्या पैशांनी मोलकरणीने खरेदी केला फ्लॅटसह दुचाकी !

December 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group