TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सराफाच्या दुकानात डल्ला मारणाऱ्या बुरखाधारी महिलांना मालेगावातून अटक !

vijay waghmare by vijay waghmare
February 7, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चोरीच्या गुन्ह्यात यावल न्यायालयात तारखेवर हजर राहून माघारी परतणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांनी सराफाच्या दुकानात डल्ला मारला होता. याठिकाणाहून २० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली होती. शनिपेठ पोलिसांनी नेत्रमप्रणातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्या महिलांचा माग काढीत त्यांच्या मालेगावातून मुसक्या आवळीत जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील सराफ बाजार पेठेतील विश्वनाथ हनुमानदास अग्रवाल (वय ६९) यांच्या गोयल ज्वेलर्स दुकानातून दोन बुरखाधारी महिलांनी दि. २८ जानेवारी रोजी २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य राखत शनिपेठ पोलिसांकडून या संशयित महिलांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी दुकानासह पोलिस विभागाच्या ‘नेत्रम’ कॅमेऱ्यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये संशयित महिला चोरी करून सुभाष चौक, घानेकर चौकातून पायी जात असल्याचे दिसून आले.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

या पथकाची कामगिरी
ही कामगिरी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मंसूरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोहेकॉ विजय खैरे, पोना किरण वानखेडे, निलेश घुगे, महिला पोकों काजल सोनवणे यांच्यासह नेत्रम विभागातील पोकॉ मुबारक देशमुख यांच्या पथकाने केली.

दोघ बुरखाधारी महिलांना शनिपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चोरलेले १ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्या महिलांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असून त्याची न्यायालयात केस सुरु असून त्या तारखेला आल्या होत्या. तेथून माघारी परतत असतांना त्यांनी चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाणे मालेगाव, कोल्हापूरी गेट पो. स्टेशन अमरावती, साक्री पो. ठाणे धुळे, चिखली पो. ठाणे बुलढाणा व शेगाव रेल्वे पोलीस ठाणे बुलढाणा याठिकाणी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत

शोध घेत पोलिसांनी केली अटक
सराफ बाजारातून बळीराम पेठ परिसरात आलेल्या त्या बुरखाधारी महिला (एमएच १४, डीएफ ५७०३) क्रमांकाच्या चारचाकी वाहनात बसल्याचे निषन्न झाले. पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेतल्यानंतर त्या वाहन चालक मो. रफिक अहमद अन्सारी याची माहिती मिळून आली. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने दि. २८ रोजी संशयित सईदा रहेमतुल्ला अन्सारी (वय ४१) व इरफाना बानो आल्लाहबक्ष शेख (वय ४४, दोघ रा. मालेगाव, जि. नाशिक) या वाहन भाड्याने घेवून त्या जळगावात आल्याचे समोर आले. त्यानुसार पालिसांनी यांचा शोध घेत त्यांना अटक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

पिंप्री गावाजवळ अवजड वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक हादरलं ! मुलाची हत्या करून बापाची आत्महत्या

May 19, 2022

अमळनेर येथे गोल्डन हर्ट ग्रुपतर्फे गरजू लहान मुले व वृद्धांना चप्पल वाटप

May 22, 2021

श्रीराम पाटील हे शेतकरी कुंटूबातील, विकासकामे करणाण्याचा आपल्याला पूर्ण विश्वास : आ. राजेश एकडे !

April 30, 2024

शिवसेना शहरप्रमुखाची निघृनपणे हत्या करणाऱ्या चौघांना बेड्या

June 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group